Gold New Price: आज 19 फेब्रुवारी आहे, आज छत्रपती शिवाजी राजांचा जन्मोत्सव महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज सोन्याचे किमती 650 रुपयांनी वाढल्या आहेत. मागील काही दिवसापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज देखील सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
सोन्याच्या किमती वाढल्यानंतर चांदीच्या किमती देखील वाढतात हे तुम्हाला माहीतच असेल. आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत प्रति किलोमागे एक लाख 500 रुपये एवढी आहे. दरम्यान आज 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याच्या बाजारात सोन्याची किमती कशी आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Gold New Price
हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार 8व्या हप्त्याचे 1500 रुपये; तारीख आली समोर..
शहरानुसार सोन्याची किंमत
आज मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याची किंमत 65,740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. पुणे शहरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. बावीस कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
नाशिक मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद केली आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 65,740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. जळगाव शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 65,740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
कोल्हापूर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. नागपूर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 650 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 80,350 रुपये प्रति दहा ग्राम एवढी नमूद करण्यात आली आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 740 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे.
1 thought on “मोठी बातमी! सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; पहा आजचे दहा ग्रॅम सोन्याचे नवीन दर”