State Bank of India Recruitment : SBI मध्ये सहा हजार रुपये पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank of India Recruitment 2023 , SBI apprentice requirement SBI Bharti2023 State Bank of requirement 2023 In State Bank of India Recruitment of six thousand one hundred and sixty posts post by digitalpor

State Bank of India Recruitment 2023 :- नोकरीचे शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 6160 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती बाबत आपण अर्ज प्रक्रिया , वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये हजारो पदांची भरती करण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवार या मोहिमेसाठी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल. या पद भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification) :

या पद भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणती शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (Age Limit ) :

जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा :- Apply online

अधिकृत वेबसाईट पहा : State Bank of India Recruitment Advertisement

State Bank of India Requirement निवड प्रक्रिया ( Selection process)

  • या पद भरतीसाठी ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीचा समावेश असेल
  • लेखी परीक्षा मध्ये शंभर प्रश्न असतील व जास्तीत जास्त शंभर गुण असतील
  • परीक्षेचा कालावधी साठ मिनिटांचा असणार आहे
  • सामान्य इंग्रजी चाचणी वगळता लेखी परीक्षेमध्ये 13 प्रादेशिक भाषांमध्ये प्रश्न सेट केले जातील.
  • इंग्रजांनी हिंदी भाषा व्यतिरिक्त आसामी, कन्नड, बंगाली, गुजराती, मल्याळम,कोकणी ,मराठी, पंजाबी, ओडिया, तेलगू, तमिळ, उर्दू या भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येईल.

हे पण वाचा :- आरोग्य विभागामध्ये अकरा हजार पेक्षा अधिक पदांची भरती सुरू अर्ज प्रक्रिया पाण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो अशाच नवीन नवीन नोकरी विषयी माहिती हवी असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!