पश्चिम रेल्वेत मोठी भरती; 10वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी, पगार मिळणार 63000 रुपये, जाणून घ्या सर्व काही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway Recruitment 2024 : तुम्ही देखील एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर अशीच एक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. रेल्वेत नोकरी करू इच्छित उमेदवारांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सध्या पश्चिम रेल्वेत भरती सुरू आहे पश्चिम रेल्वे स्कॉट आणि गाईड कोटा या पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. Railway Recruitment 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी जाहिरात जाणून घेण्यासाठी ते क्लिक करा

पश्चिम रेल्वे मध्ये भरती मध्ये अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 असणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मुदती पूर्वी अर्ज करावेत.

या भरतीमध्ये लेवल एक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून दहावी पास असणे आवश्यक आहे. तरच या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी जाहिरात जाणून घेण्यासाठी ते क्लिक करा

तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी लेवल टू पदासाठी मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असणे गरजेचे आहे. तरच या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे.

या नोकर साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 ते 33 वयो गटातील कोणताही उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकता. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच या नोकरीसाठी उमेदवारांना 18 ते 63 हजार दोनशे रुपये मासिक पगार मिळणार आहे.

तसेच उमेदवारांसाठी आणखी एक सुवर्णसंधी निर्माण झालेले आहे तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक मोठी बंपर भरती सुरू आहे बँकेमध्ये 1500 पेक्षा अधिक पदांची भरती सुरू आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

Leave a Comment