या नामांकित बँकेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी 500 रिक्त जागांसाठी होणार मोठी भरती, इथे करा अर्ज

0
Union Bank of India Recruitment 2024

Union Bank of India Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank of India Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे जर तुम्हीही एखाद्या बँकेमध्ये नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक अशीच सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे देशभरामध्ये नामांकित असलेली युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीची संपूर्ण प्रक्रिया काय असणार आहे पदवी पदे शैक्षणिक वयोमर्यादा अशा सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. Union Bank of India Recruitment 2024

पदांची नावे

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रशिक्षणार्थ या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पद संख्या

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 रिक्त पदाची भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाल्यावर तुम्हाला मुंबईला या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे हे देखील उमेदवारीने लक्षात घ्यायचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीमध्ये उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे तरच अर्ज करता येणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पद भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 असणार आहे

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

वेतनश्रेणी

या भरतीमध्ये तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!