RBI चा मोठा दणका : स्टेट बँकेला पावणे दोन कोटींचा दंड, ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा कठोर निर्णय
RBI Banking News : जगात सर्वात मोठ्या लोकशाहीत ग्राहकांच्या हक्कांची राखीव बॅंका सुद्धा पाळत नाहीत, हे आता पुन्हा एकदा समोर आलं आहे. देशातील सर्वसामान्य माणूस, ज्याने आपल्या रक्ताचा थेंब थेंब साठवून बँकेत ठेवलेली पुंजी विश्वासाने तिथं सोपवलेली असते त्याचाच विश्वास डावलला गेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया … Read more