लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर, पण पैसे मिळत नाहीत? याप्रकारे चेक करा ऑनलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आहेत. परंतु त्यांचे अर्ज मंजूर झाले असून परंतु त्यांच्या खात्यावर अध्याप एकरूपही जमा झालेले नाही अशा महिलांनी पुढे काय करायचे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana

अर्ज मंजूर पण पैसे जमा नाहीत?

  • अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी (Mukhymantri Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले. मात्र, काही त्यांच्या बँक खात्यात अजून देखील पैसे जमा झालेले नाहीत. अशा परिस्थितीत महिलांनी काय करावे, याची माहिती दिलेली आहे.

आवश्यक अटी :

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँक खाते आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. तर बँक खाते आधार कार्ड लिंक नसेल, तर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करत असताना जे जे बँक खाते दिले आहे. त्यावर कार्ड लिंक नसेल, तर परंतु दुसरी बँक खाते आधार कार्ड लिंक असेल तर पैसे त्या बँक खात्यामध्ये वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आवाजाला कोणते खाते लिंक आहे हे चेक करून त्या बँकेत पैसे आले का तपासा.

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक कसे तपसावी.

  • आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • आपला आधार क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकून लॉगिन करा.
  • आधार कार्ड सीडिंग स्टेटस विभागात जा.
  • ते आपले आधार कोणते बँक खात्याशी लिंक आहे याची माहिती मिळेल.

महत्त्वाची माहिती

  • बँक खाते आधार लिंक असल्याशिवाय महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ जमा होणार नाही त्यामुळे बँक खाते आधार शेडिंग असणे आवश्यक आहे त्यासाठी वेबसाईटवर तुमचे आधार लिंक आहे का चेक करून घ्या आपले आधार कोणत्या बँक खात्याची लिंक आहे हे योग्य चेक करा या प्रक्रियेनंतर तुमच्या समस्या असल्यास संबंधित बँक किंवा योजनेचा अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा.

Leave a Comment