Thursday

13-03-2025 Vol 19

Astrology Forecast Today | दीपावलीच्या शुभमुहूर्तावर या राशींच्या लोकांचं भविष्य उजळणार होणार सर्व अडचणी दूर.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Forecast Today : मित्रांनो दीपावली च्या शुभ मुहूर्तावर व लक्ष्मीपूजन च्या दुसऱ्या दिवशी या राशी च्या लोकांना होणार मोठा फायदा व त्यांची सर्व अडचणी देखील होणार दूर जाणून घ्या तुमचे राशिभविष्य.

मेष राशी : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल, आपल्या मताविषयी विषयी आग्रह राहाल.

वृषभ राशी : शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल, परिवारामध्ये प्रेमळ वातावरण निर्माण होईल

मिथुन राशि : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल मनातील सर्व इच्छा योग्यरीत्या ती पूर्ण होतील .

कर्क राशी : आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता, राहते जागेचे प्रश्न मार्गी लागेल .

सिंह राशी : महत्वाची वार्ता मिळेल , काही कामे धाडसाने पार पाडणार.

कन्या राशि : व्यवसायात व नोकरीमध्ये वाढ होणार ,
परिवारात सुख निर्माण होणार.

तुळ राशी : आरोग्य उत्तम होणार, व्यवसाय मध्ये अधिक प्रगती होणार.

धनु राशि : महत्त्वाचे प्रश्न सुटतील , मित्र-मैत्रिणीचा सहवास लाभणार .

मकर राशि : नोकरीमध्ये प्रगती होणार , शासकीय क्षेत्रात संधी लागणार व कार्यक्षेत्र वाढणार .

कुंभ राशी : भाग्यकारक घटना घडेल, परिवारामध्ये आनंदाचा वातावरण निर्माण होईल.

मीन राशि : शासकीय कामे थोडे दिवस पुढे ढकलावेत , खर्चामध्ये थोडी वाढ होईल वादविवाद टाळावेत.

Instructions : वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली याच्यात अत्याबद्दल आम्ही कुठलाही दवा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजारात येत नाही.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *