Astrology Daily Horoscope | नव्या वर्षाच्या सुरुवातीला या ३ राशी होतील मालामाल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Daily Horoscope : ज्योतिष शास्त्रानुसार सर्व ग्रहांचे राशी परिवर्तन राशी मालेतील बारा राशींवर प्रभावी ठरते ग्रहांची चाल बदलली की त्यांच्या काही राशीवर शुभ तर काही राशीवर अशी परिणाम होतो वर्ष अखेरीस रविवारी 31 डिसेंबरला गुरु राशी बदलणार आहे.

धनु आणि मीन राशींचा स्वामी असलेला गुरु हा भाग्य संतती ऐश्वर्या विवाह धार्मिक कार्य धन आणि दानपुण्याचा कारक म्हणून ओळखला जातो. गुरु ग्रह राशी बदलून मेष राशीत 31 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. मेष राशीत विराजमान झाल्यावर गुरु ग्रहाचा काही राशीवर शुभ प्रभाव पडणार आहे. तर जाणून घेऊया या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यांना श्रीमंतीचा योगाचा लाभ होणार आहे.

गुरु ग्रहाच्या राशी बदलल्यामुळे कर्क राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होत आहे. कर्क राशीत गुरु दहाव्या स्थानी राहील गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमचे रखडलेले सर्व कामे सुळी सुरू होतील. तुम्ही कोणतेही नवीन कार्य सुरू करू शकतात. त्यासाठी हा उत्तम काळ आहे या दरम्यान तुम्हाला सुख समाधानाचा अनुभव येईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह राशीत गुरु नव्या स्थानी आहे. गुरूच्या राशी परिवर्तनामुळे नवीन वर्षाची सुरुवातीला तुम्हाला बक्कळ लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल सहकार्याने वरिष्ठ अधिकारी यांचे तुम्हाला सहकार्य लाभेल तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. ज्यात नफा होण्याचे चान्स जास्त असेल आणि आर्थिक अडचणी पासून दिलासा मिळेल परदेश प्रवासाचे शुभ योग्य ही जुळून येतील.

धनु राशि पाच वाजता आणि गुरु ग्रहाचे संक्रमण होत आहे. वर्षाकडे सुरू होणारे गुरु ग्रहाचे राशी पर्यटन तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाचे कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होईल व्यवसायिकांना पैसे कमवण्याची नवीन मार्ग मिळतील. लहान मोठ्या अडचणींना समोर जावे लागू शकते. परंतु जोडीदाराची मदत मिळेल आणि या संकटातून तुम्ही देखील मुक्त होताल . प्रत्येक अडचणीला ना घाबरतासमोरील जाल व लवकरात लवकर तुमची प्रगती होईल आणि तुम्ही यशस्वी व्हाल

( डिस्क्लेमर : या लेखामध्ये दिलेली माहिती पूर्णपणे सत्य व असत्य असेल असं नाही व या प्रकारचा आम्ही कुठलाही दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या)

Leave a Comment