Wednesday, 12 August 2026
Breaking
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज, तेही 0%टक्के व्याज दारावरशेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहे, तर या ॲपवरून तक्रार करून लवकरात लवकर करा दुरुस्त, वाचा सविस्तर माहितीही झाड चुकूनही आपल्या अंगणात लावू नका, साप इथेच अंडे घालतात, तुमच्या घराजवळ तर नाही ना?सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलेंडर आणि पेट्रोलच्या दरात होणार मोठी वाढ! आज आज पेट्रोलचे दर झाले…..राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा बातमी समोर! पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार? पुढचे दोन आठवडे कसे असतीलया ठिकाणी होणार देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पहा कधी होणार पूर्णअण्णासाहेब पाटील कर्ज योजना : युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज, तेही 0%टक्के व्याज दारावरशेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहे, तर या ॲपवरून तक्रार करून लवकरात लवकर करा दुरुस्त, वाचा सविस्तर माहितीही झाड चुकूनही आपल्या अंगणात लावू नका, साप इथेच अंडे घालतात, तुमच्या घराजवळ तर नाही ना?सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलेंडर आणि पेट्रोलच्या दरात होणार मोठी वाढ! आज आज पेट्रोलचे दर झाले…..राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा बातमी समोर! पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार? पुढचे दोन आठवडे कसे असतीलया ठिकाणी होणार देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पहा कधी होणार पूर्ण
Social

HYUNDAI ची नविन इलेक्ट्रिकल कार, फक्त 18 मिनिटात होणार चार्ज ; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

By No Comments
Hyundai Loniq 5 N
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hyundai Electrical Car : Hyundai आपली नवीन EV कार Hyundai Loniq 5 N लॉन्च करणार आहे तर ही कार 84kWh चे पावरफुल बॅटरी सेटअप्स येऊ शकते. हे नवीन जनरेशन करावे 18 मिनिटात दहा ते 80 टक्के चार्ज होईल कंपनी नियुक्तीच आपल्या कारचे अनावरण केलेले आहेत जागतिक बाजारपेठेमध्ये Hyundai Loniq 5 N भारतामध्ये लॉन्च होईल असा अंदाज आहे ही स्टायलिश कार ड्युअल मोटारसह 478kW चा पवार देईल.

3 सेकंदात पकडणार 60 kmph चा वेग

या कारला आठ स्पीड मिळेल क्लच ट्रान्समिशन मिळेल. यामध्ये डॅशिंग फ्रंट लूक असेल या कारला 21 इंच मोठी व्हील्स देण्यात आलेली आहे कार मध्ये यूएसबी सी पोर्ट वायरलेस चार्जर, टच स्क्रीन इफोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल डिस्प्ले आहे. कार 0 ते साठ किमी प्रति तास 3.25 सेकंदात वेग पकडेल सध्या कंपनीने या कारचा लॉन्स डेट आणि डीव्हीलरच्या तारखेबाबत कोणत्याही खुलासा केलेला नाही यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.

कार मध्ये मिळेल एक प्रकार आणि तीन रंग पर्याय

सध्या Hyundai IONIQ 5 ही कार बाजारामध्ये उपलब्ध आहे. ही कार पाच सीटर कार आहे. ही कार 50kW क्षमतेच्या चार्जिंग एका तासात चार्ज होते. कंपनीने या कारची एक शोरूम किंमत 45.95 लाख रुपये ठेवलेले आहे.

कार मध्ये एक प्रकार आणि तीन रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. ही कार एका चार्ज मध्ये 630 किलोमीटर पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देत आहे. कार मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे. IONIQ 5 मध्ये 72.6 KWH चा बॅटरी पॅक आहे. कारला 214.56 bhp पावर मिळते. 11 Kw AC चार्जनी कार सहा तास ५५ मिनिटात पूर्ण चार्ज होते.

ही 5 सीटर कार आहे. ही कार बाजारात Volvo XC40 रिचार्ज आणि Kia EV6 शी स्पर्धा करते. सेफ्टी साठी कार मध्ये सहा एअर बॅग आहेत. यात 12.3 इंचाची इनफोटेनमेंट सिस्टम आहे. कार मध्ये वायरलेस फोन चार्जर आणि ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल उपलब्ध आहे.

FB X WA TG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

error: Content is protected !!