Rain update Maharashtra : यांदा महाराष्ट्र मध्ये नव्हे तर भारताचे अनेक ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्र व देशातील काही भागात नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला होता. आता पुन्हा वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्ष सुरुवातीस पावसाची शक्यता हवामान अंदाजाने वर्तवली आहे.
नवीन वर्ष सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत 2023 संपत आला आहे. 2023 मध्ये पूर्ण वर्ष अवकाळी पाऊस व दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकट शेतकऱ्यांच्या समोर आले आहे. त्यानंतर यावर्षी पावसात कमी पडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अल निनोच प्रभाव होता.
याच कारणामुळे यंदा सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात नव्हतं देशभरामध्ये दिसून आले आहे. आता वर्षी अखेरीस नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याला चांगला नुकसान झाले आहे. आता पुन्हा नवीन वर्षात होतात हवामान अंदाजाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. 31 डिसेंबर व तारीख 1 जानेवारीला महाराष्ट्रभर पाऊस पडणार असल्याचं हवामान अंदाजाने व्यक्त केली आहे.
Hawamaan vibhag Maharashtra train update 2024 :
31 डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान समुद्र किनाऱ्या भागात चक्रीवादळ निर्माण होणार आहे. त्यामुळे तमिळनाडूतील किनारपट्टीवरील जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाज आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर, मध्य प्रदेश, गुजरात ,राजस्थान ,गोवा ,जम्मू काश्मीर ,हिमाचल प्रदेश, अशा भारताचे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजाने दिली आहे.
कमी पातळीच्या पूर्वेकडील वाऱ्यामुळे जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि भरपूर गोष्टी होण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली आणि एनसीआर भागामध्ये पावसाची शक्यता आहे.