ट्रम्पचा धडाका! भारतातील शेअर बाजार कोसळला, या निर्णयामुळे आता औषध महागणार का?
Trump 100% Tariff on Pharma : सध्या शेअर बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे जगभरातील औषध कंपन्यांना मोठा झटका बसलेला आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलं की, एक ऑक्टोबर पासून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व महागडी ब्रँडेड आणि पेंटेड औषधांवर तब्बल 100% Tariff म्हणजे … Read more