आता आनंदाची बातमी ! आली पांढर सोनं पुन्हा चमकल्याच दिसतंय, महाराष्ट्रातील ‘अशा’ काही भागातील बाजारात कापसाला मिळाला आहे दर्जेदार भाव
Cotton Market Price : शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाचे माहिती समोर आली आहे. पांढरे सोने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. पांढरं सोनं म्हणजे अर्थातच कापसाच्या भावात जास्त वाढ झाली, असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू पाहायला मिळत आहे. खरंतर कापसाचे उत्पादन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ व खानदेश या तीन राज्यातील मुख्य पीक म्हणून घेतले जाते. … Read more