Crop insurance update: पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18 हजार 900रुपये, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Crop insurance update: महाराष्ट्रात 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात आली आहे. आता महाराष्ट्र सरकारने या योजनेत मोठे बदल करण्याचे निर्णय घेतले आहेत. नवीन बदलानुसार पिक विमा योजना पुढच्या तीन वर्षासाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिक विमा भरता येणार आहे. याशिवाय सर्वसमावेशक पिक … Read more