Police Bharti News: गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करणे बाबत लक्षवेधी सूचना सतेज पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हटले लवकरच पोलीस भरती होईल.
गृह विभागातील 1976 पासून आकृती बंधअनुसार पद भरती केली जात होती. आता लोकांनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन, पोलीस कर्मचारी, युनिट असायला पाहिजे याबाबत नवीन आकृतीबद्ध तयारी करण्यात आली असून या अंतर्गत 23628 पोलीस शिपाई भरती केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करणे बाबत लक्षवेधी सूचना सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस बोलत होते.
नवीन आकृतीबंधनुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अगोदर 8 हजार 400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती, ती वाढवण्यात आली आहे. करुणा काळात अनेक उमेदवाराची वय मर्यादा संपली असल्याने उमेदवार निराश झाले आहेत. यासंदर्भात ग्रह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हटले.
हे पण वाचा:-महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत भरती सुरू ; पदवीधारकांना मिळणार संधी !
Police Bharti News
पोलिसांचा संपूर्ण आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. पोलीस भरती सुद्धा झाली आहे ही आजवरची सर्वाधिक मोठी भरती आहे. पण प्रशिक्षण क्षमता मर्यादित असल्याने ती वाढवण्याचा घेण्यात आला आहे. सायबर सुरक्षेसाठी एक डायनामिक प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आहे. असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले.
पोलीस शिपाईची परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुसूचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रयोगही करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट्स गेम सॉफ्टवेअर अंतभर्व केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.
सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करण्याबाबत ग्रह विभागालाही सूचना देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने १००० लोकांना प्रशिक्षण करून त्यांचा उपयोग सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जाणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हे पण वाचा:-रेल्वे विभागात मेगा भरती, कोणतीही परीक्षा न देता थेच मिळवा नोकरी
प्रत्येक भरतीची अपडेट आधी मिळवा-
तुमच्या कामाची प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि अपडेट आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. रोजगाराशी संबंधित बातम्या असोत किंवा योजनांशी संबंधित माहिती असो, तुम्हाला आमच्या वेबसाइटवर प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक बातमी मिळेल. आम्ही जेव्हाही कोणतीही बातमी प्रकाशित करतो तेव्हा तुम्हाला सूचना मिळवायच्या असल्यास, तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकता, ज्याची लिंक या पोस्टच्या खाली दिली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकता आणि प्रत्येक अपडेटची सर्वात जलद आणि पहिली सूचना मिळवू शकता. आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमीची सर्वात जलद सूचना मिळते आणि तुम्ही तुमच्या कामाची कोणतीही महत्त्वाची बातमी चुकविणार नाहीत.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा