Weather Update: 18 डिसेंबर पासून तापमान आणखीन घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आह. गेल्या तीन ते चार दिवसापासून तापमानात बदल झाल्याची नोंद शास्त्रज्ञांनी केली आहे.
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील तापमान सातत्याने घटक आहे. १८ डिसेंबर पासून तापमान आणखीन घटवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले तीन ते चार दिवसापासून राज्याचा तापमानात बदल झाल्याची नोंद शास्त्रज्ञांनी केली आहे. त्यामुळे आता काही दिवसात राज्यात गुलाबी थंडी अनुभवता येणार आहे.
दरम्यान गुरुवारी राज्यात मोसमातील सर्वात कमी किमान तापमान नोंद झाली असून ते तापमान 14 अंश सेल्सिअस इतके आहे. 10 डिसेंबर रोजी सरासरी 4 अंश सेल्सिअसने अधिक असलेले तापमान घटून 14 तारखेपर्यंत दोन अंश सेल्सिअस घटले आहे. त्याचप्रमाणे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कमल तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअस घटले आहे. १२ डिसेंबरला कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस होते तर 14 डिसेंबरला ते 28.8 अंश सेल्सिअस झाले आहे.
दहा डिसेंबर रोजी किमान तापमान 15.3 अंश सेल्सिअस होते मात्र 12 डिसेंबर पासून तापमानात हळूहळू घट होत असून 14 डिसेंबरला तापमानात सरासरी पेक्षा दोन अंश सेल्सिअस घट झाली आहे. तापमानातील घसरणीचा हा ट्रेड पुढील काही दिवसात कायम राहण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा:-IMD कडून अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर
Weather Update
सध्या राज्यात आकाश निर्भ अनुभवायला मिळत आहे मात्र दक्षिणागणीय द्विकेरपातून काही प्रमाणात आढळता येत असल्याने आदृतेत वाढ होत आहे. त्यामुळे पुढील 48 तास तापमान सध्याच्या पातळी राहणार आहे. 18 डिसेंबर पासून राज्यात उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून यावेळी तापमान आणखीन दोन अंश आणि घटेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील काही दिवसात राज्यात वातावरण कसे असेल?
- 16 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
- 17 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
- 18 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
- 19 डिसेंबर- आकाश मुख्यात: निरभ्र राहुल दुपारी संध्याकाळी आकाश असेल ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
- 20 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
- 21 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
- 22 डिसेंबर-आकाश मुख्यात: निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा:– पुणेकरांनो सांभाळून, नवीन हवामान अंदाज काय सांगतो पहा