शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! तुरीला मिळाला दहा हजार भाव | Tur Bajar Bhav 2024

Tur Bajar Bhav

Tur Bajar Bhav | राज्यातील तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसापासून दबावत असलेले तुर बाजार भाव आता वाढू लागले आहेत. जवळपास पाच बाजार समितीमध्ये तुरदाराने दहा हजारच्या आसपास दर गाठले आहे. बीड, नागपूर, अकोला, लातूर , उस्मानाबाद शहर जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समितीमध्ये तुरीला जवळपास दहा हजार रुपये … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, कापसाला मिळणार 8,500 भाव ?

Cotton Rate

Cotton Rate | महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ आणि खानदेश हे भाग मोठ्या प्रमाणावर कापूस पिकावर अवलंबून आहेत. कापूस लागवडी बाबत महाराष्ट्राचा पहिला नंबर येतो.याच शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळतो का ? आपण जाणून घेणार … Read more

Weather Forecast: उत्तर भारतातील या राज्यांमध्ये तीव्र थंडीचा अनुभव येईल, हवामान खात्याकडून ताज्या अपडेट.

Weather Forecast

Weather Forecast: उत्तर भारतातील राज्यांना कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा सामना करावा लागेल. भारतीय हवामान विभाग (IMD) ने शुक्रवारी (19 जानेवारी) रेड अलर्टसह पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये उत्तर भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, चंदीगड आणि राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये दाट धुके कायम … Read more

पी एम किसान योजनेबाबत मोठी अपडेट ! या तारखेला जमा होणार 16 वा हप्ता (16th installment date announced)

16th Installment Date Announced

16th Installment Date Announced | जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पी एम किसान योजनेचा 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार जमा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.16th Installment Date Announced जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात-लवकर 16 हप्ता मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना आतापर्यंत प्रधानमंत्री … Read more

सोयाबीन, तूर, कापूस या प्रलंबित पिकांचा पिक विमा मंजूर, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याचे पैसे? पहा सविस्तर माहिती

Bima insurance company

Bima insurance company: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 2023 चे विचार खरीप व रब्बी हंगाम यातील पीक विमा संदर्भात काही महत्त्वाच अपडेट समोर येत आहे. काही पिकाचा प्रलंबित पिक विमा आता मंजूर करण्यात आला आहे. चालू वर्षी शेतकऱ्यावर नैसर्गिक खूप मोठी संकट आली होती त्यामुळे शेतीमध्ये अपेक्षित एवढे उत्पन्न मिळाले नाही. झालेली नुकसान भरून काढण्यासाठी … Read more

मोदी सरकारच्या निर्णयामुळे 22 जानेवारीला रामलला प्राण प्रतिष्ठेनिमित्त सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी असेल.

Ram Mandir Inauguration

Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्रसिंह म्हणाले की, लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये 22 जानेवारीला अर्धा दिवस सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. राममंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीत असताना केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी (१८ जानेवारी) मोठी घोषणा केली. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, 22 जानेवारीला रामलल्लाच्या पुण्यतिथीच्या दिवशी सरकारी कार्यालये … Read more

Ration Card Update: रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, पहा सविस्तर माहिती

Ration Card Update

Food Supply Department: रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड चा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुम्ही या अगोदर तुमच्या स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या महिन्यात न घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिले जात होते. पण आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे. म्हणजे … Read more

क्रेडिट कार्ड ताबडतोब मिळवण्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे दाखवावा लागतील, याप्रमाणे करा अर्ज !

Kisan Credit Card

Kisan Credit Card : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, की प्रत्येक शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी हीच खास बातमी आहे. तर जाणून घ्या या माहितीबद्दल. या किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी अर्ज कसा करायचा व काय काय कागदपत्रे लागणार आहेत. ते आपण यामध्ये पाहूया. केंद्र सरकार व राज्य सरकार हे शेतकऱ्यांना श्रीमंत … Read more

पीएम आवास योजनेचा लाभार्थ्यांना हप्ता वितरणास मंजुरी लवकरात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार? बातमी सविस्तर वाचा

PM Awas Yojana Beneficiary List

PM Awas Yojana Beneficiary List: केंद्र सरकार विविध योजनांद्वारे गरीब नागरिकांना लाभ देत आहे. त्या योजनांपैकी “पंतप्रधान आवास योजना” ही महत्त्वाच्या योजनांच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे जी गरीब नागरिकांना त्यांची कच्ची घरे झोपड्यांमधून पक्क्या घरांमध्ये रूपांतरित करण्यासाठी मदत करते. जर तुम्ही पीएम आवास योजनेबद्दल ऐकले नसेल किंवा अर्ज केला नसेल. त्यामुळे आता तुम्ही अर्ज करू शकता. … Read more

सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ..! पहा कोणत्या बाजार समितीत मिळत आहे सर्वोच्च भाव? Soybean rate today

Soybean rate today

Soybean rate today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन बाजारभावात काही प्रमाणात बदल झालेला दिसत आहे. जर तुम्ही देखील सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर पहा कोणत्या बाजार समितीत किती दर मिळत आहे? खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सर्व बाजार समितीचे भाव पाहू शकता. पहा कोणती बाजार समिती देते … Read more

नागरिकांसाठी आनंदाची बातमी..! सोन्या चांदीच्या दारात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव Rate Of Gold

Rate Of Gold

Rate Of Gold: आत्ताच संक्रात होऊन 2 ते 3 दिवस झाले आहे. आणि या मध्ये आता सोन्याचे भाव हे तर तुम्हाला माहीतच झाले असतील. पण, या सोन्याच्या भावामध्ये चढउतार होतच असल्याने, खरेदीबाबत या ग्राहकांच्या तोंडावर संभ्रम दिसत आहे. जर तुम्ही पण या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अजिबात आता उशीर करू नका. कारण, … Read more

सरकारची नवीन योजना, नवीन जमीन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज आणि 50 टक्के अनुदान पहा सविस्तर माहिती Government Scheme

Government Scheme

Government Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून सर्वोच्च स्तरातील घटकांना लाभ मिळावा म्हणून विविध योजना राबवण्यात येतात. यादरम्यान भूमिहीन शेतमजुरांना राज्य सरकारने अनुदान अंतर्गत बिनव्याजी कर्जाची योजना राबवलेली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून अनुदान आणि बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना राज्य शासनाकडून जमिनीत … Read more

error: Content is protected !!