कांदा निर्यातबंदी कायम राहणार, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा धक्का
Onion Export Ban: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात वर्षातून तीन वेळा कांद्याची लागवड केली जाते. ज्यामध्ये रब्बी हंगाम सर्वात महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये सर्वाधिक शेतकरी कांद्याची लागवड करतात आणि त्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. कारण फक्त रब्बी हंगामातील कांदा साठवला जातो, जो दिवाळीपर्यंत उपयोगी पडतो. त्यामुळे शासनाच्या या आदेशामुळे शेतकऱ्याचेशेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. … Read more