Rain Alert: राज्यात येणाऱ्या चार दिवसात पडणार मुसळधार पाऊस, पहा हवामान अंदाज
Rain Alert: नमस्कार मित्रांनो, देशात एकीकडे पाऊस तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची ताट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. भारतात आज वातावरण कोरडे राहणार असून उद्यापासून पुढील चार दिवस पावसाची दाट शक्यता. चार आणि पाच एप्रिल दरम्यान उत्तर कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. पाच … Read more