Saturday

15-03-2025 Vol 19

Sukanya samriddhi Yojana : सरकारने आता मुलींसाठी नवीन योजना सुरू केली आहे मुलीला मिळणार 15 लाख रुपये .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sukanya samriddhi Yojana : सरकारने आता मुलींसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे जेणेकरून आता मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत मिळेल व आपल्या मुलीने शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते परंतु त्यासाठी गरीब कुटुंबाकडे पैशाची कमी असते यामुळे ग्रामीण भागातील पालक मुलींना उच्च शिक्षण देऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत आता मुलींना कम इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठा फायदा सरकार करून देणार आहे, यासाठी सरकारने आता Sukanya samriddhi Yojana राबवली आहे.

Sukanya samriddhi Yojana2023 : या योजनेमुळे पालकांना आता मुलींच्या लग्नाचा टेन्शन येत नाही. हे चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना राबवली आहे या योजनेत कमीत कमी गुंतवणूक करून आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित व सक्सेसफुल होण्यासाठी मदत मिळेल. यामध्ये गुंतवणुकीवर जास्तीत जास्त व्याज मिळतो व आणखी सरकारने सवलती दिली आहेत. ही योजना पूर्णपणे सरकारी आहे व सुरक्षित आहे गुंतवणूक ही सुरक्षित राहणार आहे.

या योजनेसाठी पालकांना फक्त 250 रुपये ची आवश्यकता असते या योजनेअंतर्गत तूम्ही थोड्या थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता.

कसे मिळणार मुलींना 15 लाख ?

सरकारची एस एस वाय (SSY) या स्कीम मध्ये तीन हजार रुपये गुंतवणूक केल्यास , म्हणजे 36 हजार रुपये वार्षिक चे 14 वर्षानंतर 7.6 टक्के दराने तुम्हाला व्याज भेटणार आहे म्हणजेच तुम्हाला नऊ लाख 11 हजार 574 रुपये इतकी रक्कम मिळेल. त्याचबरोबर मुलीच्या वयाच्या 21व्या वर्षी पर्यंत ही रक्कम पंधरा लाख बावीस हजार दोनशे एकवीस रुपये इतकी होणार आहे जर तुम्ही दररोज शंभर रुपये बचत जमा केल्यास तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही वर्षानंतर 15 लाख रुपये मिळू शकतात. आणि अजून एक दररोज जर 416 रुपयांची बचत केली तर तुम्हाला 65 लाख रुपये जमा करू शकता.

हे पण वाचा : – 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर संपूर्ण माहिती

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *