Solar Pump List 2023 : सोलर पंप निवड प्रक्रिया सुरु यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Pump List 2023 : केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पीएम सोलार पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची आता निवड प्रक्रिया सुरू झालेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या काही अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्यांना एसेमेसद्वारे कळवले जात आहे.

शेतकऱ्यांच्या अर्जात काही चुका झाल्या असतील तर त्यांना एसएमएस द्वारे मिळाल्यावर विनय दृष्ट कालावधीमध्ये या चुका दुरुस्त कराव्यात ही शेतकरी अशी आहेत त्यांनी या योजनेकरिता अर्ज केलेला आहे. त्यांना शासनाद्वारे विशिष्ट एसेमेस संदेश प्राप्त होत आहेत ज्या शेतकऱ्यांना एसेमेस प्राप्त झाल्या आहे त्यांनी सुरुवातीला सर्वक्षण करणे आवश्यक आहे.

Solar Pump List 2023 : तुम्हाला जर स्वतःहून सर्वेक्षण करायचे असेल तर मिळाला भरती शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी शेतात मध्ये जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी ॲपचा वापर करणे आवश्यक आहे एकदा सर्वेक्षण पूर्ण झाले की शेतकऱ्यांना लाभार्थी शेअर पेमेंट करण्यासाठी ॲप द्वारे एक पर्याय प्रधान केला जाईल व तो ऍप द्वारे पेमेंट केले पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी नियुक्ती एसेमेस मिळाले नाहीत त्यांनी त्यांच्या अर्जाची स्थिती तपासून पहावी.

सोलर पंप लिस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तुमचे लिस्ट पाहू शकता शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे का ते ठरवण्यासाठी सोलर पंप लिस्ट पाण्याची काही गरज नाही . तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत दिलेले अधिकृत वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही यादी चेक करू शकता व तुमची अर्जाची स्थिती तपासून शकता हे सर्व पाहण्यासाठी वरील दिलेल्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता

हे पण वाचा:- आता महाराष्ट्र सरकार देणार विहिरीवरील विद्युत पंप खरेदी करण्यासाठी अनुदान येथे अर्ज करा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्व योजनेची माहिती हवी असेल तर आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याची आम्ही पुरेपूर प्रयत्न करू व तुम्हाला समजेल अशी माहिती आम्ही तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप वरती देणार आहोत तर आत्ताच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

1 thought on “Solar Pump List 2023 : सोलर पंप निवड प्रक्रिया सुरु यादी पहा”

Leave a Comment