Electric Motor Pump Yojana : महाराष्ट्र मध्ये कृषी क्षेत्र मोठे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नेहमी सतत नवीन नवीन योजना राबवत असते अशीच एक योजनेची माहिती आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत अत्यंत आणि महत्त्वाची अशी माहिती आहे जेणेकरून शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होईल. महाराष्ट्र सरकार तर्फे मोटर पंप योजना (Electric Motor Pump Yojana)सुरू केलेली आहे.
शेती करायची म्हटल्यावर शेतीसाठी पाणी हे महत्त्वाचे असते आणि पाण्याच्या काटकसरीने वापर करण्यासाठी वीज आवश्यक असते शेतकऱ्यांना शेतात सहज सिंचन करण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरची गरज भासते मोटर पंपाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षणीय रित्या कमी झाल्या आहेत व महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांकडे पंप खरेदीसाठी आर्थिक साधनांची कमतरता भासत असते या परिस्थितीला प्रसाद म्हणून महाराष्ट्र शासनाने मोटर पंप योजना सुरू.
आपण आज लेखांमध्ये या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांना कशाप्रकारे या योजनेचे फायदे होतील व अनुदान मिळण्यासाठी प्रक्रिया व पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची प्रक्रिया अनुदानाची रक्कम संपूर्ण लेखांमध्ये आपण दिलेली आहे तरी ही शेतकऱ्यांनी बांधवांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचावी
या योजनेच्या अटी :
- शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- शेतकऱ्यांकडे सिंचन साठी विहीर किंवा नहरचा पट्टा असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचे बँक मध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे
- या योजनेसाठी शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे :
- उत्पन्न प्रमाणपत्र
- विहीर किंवा नहरचा पट्टा नोंद असलेले कागदपत्र आवश्यक
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
इलेक्ट्रिक मोटर पंप योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोटर पंपाच्या किमतीवर 75 टक्के सबसिडी प्रदान करणार आहे व उर्वरित रक्कम खर्च शेतकऱ्यांनी भरावा याशिवाय योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना मोटर पंप खरेदीसाठी कर्ज मिळवण्याचा सुद्धा पर्याय आहे.
अनुदान किंवा सबसिडी :
महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सरकार तर्फे इलेक्ट्रिक मोटर पंपाच्या किमती व 50 टक्के सबसिडी प्रदान करते आणि उर्वरित 25 टक्के रक्कम हा शेतकऱ्यांना स्वतःहून करावा लागणार आहे.
अर्ज कोठे करावे :
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी Google महाडीबीटी फार्मर लॉगिन असे टाईप करून सर्च करून तिथे तुम्ही अर्ज करू शकता.
इलेक्ट्रिक मोटर पंप योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा: महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान जाहीर परंतु अनुदान मिळवण्यासाठी हे करा