रेशनकार्डबाबत अन्न मंत्रालयाकडून महत्त्वाची बातमी समोर, 2.5 करोड लोकांनी केले त्यांचे कुपन ट्रान्सफर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update | खाद्य मंत्रालयद्वारे एक बातमी समोर आली आहे. 2023 मध्ये 2.5 करोड लोकांनी केले त्यांची कूपन ट्रान्सफर. फूड मिनिस्ट्रीद्वारे असी खबर आली आहे की ,भारतामध्ये रेशन कार्ड पोर्टिबिलिटी मध्ये झाली मोठी वाढ झाली आहे. तुम्हालाही माहीत नसेल ‘पोर्टिबिलिटी’ म्हणजे काय तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

One nation one ration card ( एक राष्ट्र एक शिधापत्रिका )

राशन कार्ड बाबतीत मोठी खबर, 2023 मध्ये भारतात झाले सर्वात जास्त राशन कार्ड पोर्टिबिलिटी . म्हणजेच राशन कार्ड ट्रान्सफर, 2023 मध्ये 11 महिन्यात 28 करोड राशन कार्ड धारकांनी त्यांचे राशन कार्ड द्वारे धन्य घेतले आहे.

म्हणजेच जर तुम्ही कामानिमित्त राज्य बाहेर जात असाल तर तुम्हाला आता त्या राज्य सुद्धा मिळणार राशन. यालाच म्हणतात राशन कार्ड पोर्टिबिलिटी ,आता तुम्हाला इतर राज्यामधि मिळणार राशन. म्हणजे सरकार आता वन रेशन वन राशन कार्ड या धोरणामध्ये आहे. 2019 मध्ये भारत सरकारने राशन कार्ड पोर्टिबिलिटी फक्त चार राज्यांमध्ये सुरू केली होती.

हे पण वाचा: राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, एक जानेवारीपासून होणार नवीन नियम लागू

पण आता यात काही बदल करून संपूर्ण भारतामध्ये 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली आहे. म्हणजे आता कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या व्यक्तींना त्या राज्यांमध्येही मिळणार रेशन. जेणेकरून आता गोरगरीब कुटुंबांना याचा फायदा मिळणार.

एक देश एक राशन कार्ड या उद्देशाने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम यांच्याद्वारे गरीब कुटुंबीयांना, जे कुटुंब इतर राज्यांमध्ये कामानिमित्त स्थलांतर होत आहे. अशे राशन कार्ड धारकांना बायोमेट्रिक किंवा पोर्टिबिलिटी द्वारे इतर राज्यांमध्ये धान्य घेता येणार आहे. तुम्ही देशातल्या कुठल्याही इ पीओएस मान्यता राशन दुकानांमध्ये राशन घेऊ शकणार आहात.

2023 मध्ये 80 लाख टन राशन वाटप :

या योजनेमध्ये जर परिवारांमधील काही सदस्य इतर राज्यात असतील. तेही कुपन घेऊ शकणार आहात व राज्यातील असणारे सदस्य देखील कुपन उचलू शकणार आहात. आतापर्यंत आंतरराज्य पोर्टिबिलिटी मध्ये 80 लाख टन पेक्षा जास्त राशन वाटप केले गेले आहे. ( One nation one ration card) एक देश एक , एक कुपन कार्ड .

Leave a Comment