सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी, पेट्रोल व डिझेलच्या भावामध्ये बदल,जाणून घ्या याबद्दलची माहिती. स्वस्त झाले की महाग?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price in India | राज्यातील पेट्रोलच्या भावामध्ये चढउतार होतच राहतात. पण, आता या राज्यामध्ये पेट्रोलच्या किमती ह्या डायनामिक इंधन प्रणालीवर आधारित आहेत. या त्यामुळे नेहमीच सुधारित केल्या जातात. यांमध्ये दररोज सकाळी सहा वाजता या पेट्रोलचे भाव हे सुधारले जातात. आणि पेट्रोलची ही किंमत ठरवतात. यामध्ये रुपयाचे, अमेरिकन डॉलर विनिमय दर कच्च्या तेलाची किंमत ही जागतिक संकेत इंधनाची मागणी असते. तर इतर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या या किमती वाढवुन जातातं त्यामुळे भारत देशामध्ये इंधनाच्या किमती या वाढतात.

जाणून घ्या, कोणत्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेल किती भाव आहे.

शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)

  • अहमदनगर पेट्रोल (प्रति लिटर) 105.96 डिझेल (प्रति लिटर) 92.49
  • अकोला पेट्रोल (प्रति लिटर)106.14 डिझेल (प्रति लिटर) 92.69
  • अमरावती पेट्रोल (प्रति लिटर) 107.19 डिझेल (प्रति लिटर) 93.70
  • औरंगाबाद पेट्रोल (प्रति लिटर) 107.21 डिझेल (प्रति लिटर) 93.69
  • भंडारा पेट्रोल (प्रति लिटर) 106.69 डिझेल (प्रति लिटर)93.53
  • बीड पेट्रोल (प्रति लिटर) 107.90 डिझेल (प्रति लिटर)94.37
  • बुलढाणा पेट्रोल (प्रति लिटर) 106.82 डिझेल (प्रति लिटर)93.34
  • चंद्रपूर पेट्रोल (प्रति लिटर) 106.17 डिझेल (प्रति लिटर)92.73
  • धुळे पेट्रोल (प्रति लिटर) 106.02 डिझेल (प्रति लिटर)92.55
  • गगडचिरोली पेट्रोल (प्रति लिटर) 107.26 डिझेल (प्रति लिटर)93.78
  • गोंदिया पेट्रोल (प्रति लिटर) 107.56 डिझेल (प्रति लिटर)94.05
  • हिंगोली पेट्रोल (प्रति लिटर) 107.06 डिझेल (प्रति लिटर)93.58
  • जळगाव पेट्रोल (प्रति लिटर) 107.64 डिझेल (प्रति लिटर)94.11
  • जालना पेट्रोल (प्रति लिटर) 107.70 डिझेल (प्रति लिटर)94.16
  • कोल्हापूर पेट्रोल (प्रति लिटर) 106.09 डिझेल (प्रति लिटर)92.64
  • लातूर पेट्रोल (प्रति लिटर) 107.38 डिझेल (प्रति लिटर)93.87
  • मुंबई शहर पेट्रोल (प्रति लिटर) 106.31 डिझेल (प्रति लिटर)94.27
  • नागपूर पेट्रोल (प्रति लिटर) 106.04 डिझेल (प्रति लिटर)92.59
  • नांदेड पेट्रोल (प्रति लिटर) 108.32 डिझेल (प्रति लिटर) 94.78

Leave a Comment