नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी ! या 7 नियमा मध्ये झाले मोठे बदल ! वाचा सविस्तर माहिती

0
New Seven Rule Changes

New Seven Rule Changes

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Seven Rule Changes : नवीन वर्ष सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. नवीन वर्ष 2024 जानेवारी हा नवीन महिना सुरू झाला आहे.प्रत्येक वेळी महिना बदलला की काही ना काही बदल होत असतो. त्याचा लोकांच्या खिशा वर किंवा आर्थिक जीवनावर परिणाम होत असतो. आम्ही तुम्हाला या झालेल्या नियमाबद्दल माहिती सांग मला जे प्रश्न फायनान्स संबंधित आहेत. आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम करणार आहेत की नाही ते सांगणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा

लहान बचत करणाऱ्यांना फायद !

अल्पबचत योजनांच्या व्याजदर यांचा सरकारने नुकताच आढावा घेतला आहे. आडव्यात सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षाच्या ठेव योजनेवरील व्याज ०.२० टक्के निवडण्यात आलेले आहे. नवीन वाढवलेले व्याजदर जानेवारी मार्च 2024 ती माहितीसाठी आहेत. आजपासून तिमाही सुरू झाली आहे. म्हणजे या वाढवलेल्या गाजरांचे फायदे आज पासून मिळू लागलेले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आता 8.20 टक्के झाले आहे. तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याजदर आता 7.10 टक्के झाले आहे.

विम्याची कागदपत्रे सुलभ होणार

विमा नियमक IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना एक जानेवारी 2003 पासून सुधारक ग्राहक माहिती पत्रक जारी करण्यास सांगितले आहे. ग्राहक माहिती सीट म्हणजे CIS मध्ये मेसेज संबंधित सर्व माहिती असते. IRDAI ने विमा कंपन्यांना CIS मध्ये सर्व माहिती सोपा भाषेत देण्यास सांगितले आहे. जेणेकरून सामान्य ग्राहकाला देखील संबंधित विम्याच्या सर्व अटी व शर्ती समजू शकतील.

बँक कॉलरशी संबंधित नियम

बँकांमध्ये नोकर असलेल्या ग्राहकांना 31 डिसेंबर पर्यंत सुधारित बँक लॉकर करावर स्वाक्षरी करून रक्कम जमा करण्याचा पर्याय होता. तसे न केल्यास एक जानेवारीपासून त्याचे लॉकर गोठवले जाणार आहे.

हे करा नाहीतर तुमचे UPI आयडी बंद होणार

सध्या देशातील बहुतांश व्यवहार UPI द्वारे होत आहे. मोठ्या शहरांपासून ते छोट्याशा दुर्गम खेड्यापर्यंत लोकांचे रोग रकमेवरील अवलंबित्व कमी झाले आहे. डिजिटल बँकिंग वाढीमुळे फसवणुकीचे धोके वाढले आहेत. यामुळे आजपासून वापरत नसलेले मोठ्या प्रमाणात UPI आयडी बंद करण्यात येत आहे. ज्या UPI आयडी चा वापर गेल्या एका वर्षात होत नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

प्राप्तिकर परतावा

ज्या करदात्यांनी 2023-23 (AY-2023-24) या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरले नाहीत. त्यांनाच एक जानेवारीपासून त्यांचे उशीर झालेले रिटर्न भरता येणार नाहीत. तसेच ज्या करता त्यांच्या रिटर्न मध्ये त्रुटी आहेत ते त्यांच्या सुधारित रिटन भरू शकणार नाहीत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

कागदपत्रे सादर न करता डिजिटल प्रक्रिया द्वारे सिम कार्ड मिळू शकणार

नवीन मोबाईल कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात सुलभ प्रक्रियेचा लाभ मिळणार नियमामध्ये अलीकडे भरल्यानंतर फिजिकल कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता संपुष्टात आली. आता नवीन सिम साठी केवायसी पडताळणी पूर्णपणे डिजिटल त्यामुळे दुसऱ्याच्या नावावर सिम घेऊन गैरवापराचा घटनांना आळा बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!