Saturday

15-03-2025 Vol 19

Daily Astrology Today : या 6 राशीवर लक्ष्मीनारायण ची कृपा! सुख समृद्धी पैसा लाभणार, पहा तुमची राशी आहे का यामध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Daily Astrology Today : नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे. मागच्या वर्षी काही राशीसाठी 2023 हे वर्ष खास ठरले, तर काही लोकांसाठी मोठा संकटाचा गेला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ज्योतिष शास्त्रानुसार आणि घटना घडत असतात. मेष राशी मधून गुरु ग्रह मार्गी झालेला आहे. यानंतर छायाग्रह मानले गेले ले राहू आणि केतू यांनी नक्षत्र परिवर्तन केले गेलेले आहे. व यानंतर आता नवीन ग्रहांचा राजकुमार मानला गेलेला वृश्चिक राशीत मार्गी होत आहे. डिसेंबर महिन्यामध्ये बुध ग्रहाणे वक्री चालल्याने धनु राशीतून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला होता.(Daily Astrology Today)

हे नवीन वर्ष कसे जाणार सर्वांनाच जाणून घेण्याची इच्छा असते की, आपल्याला कधी संकटाचा सामना करावा लागू शकतो तर कधी सुखाचे दिवस येतील. ज्योतिष शास्त्रानुसार आपण आज सहा राशींचे भविष्य जाणून घेणार आहोत कसे असणार आहे. या राशींचे भविष्य चला तर जाणून घेऊया. (Daily Astrology Today)

वृश्चिक ( Scorpio )

वृश्चिक या राशीमधील लोकांचे भविष्य काही खास असणार आहे. या राशीमध्ये बुधाचे मार्गी होणे महत्त्वाचे मानले गेले आहे. बुध मार्गी झाल्याचा शुभ प्रभात सहा राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे .आगामी काळामध्ये या राशींचे करिअर बिजनेस, नोकरी या सह जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये यश प्रगती येणार आहे. धनलाभ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. या राशींवर लक्ष्मीनारायण कृपेने सुख समृद्धी प्राप्त होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

वृषभ Taurus

या राशीमध्ये लोकांसाठी सोन्याचा दिवस उजाडणार आहे कारण या राशीमध्ये सातव्या स्थानी बुध गुरु मार्गी झाला असून राशी स्वामी शुक्रासह लक्ष्मण नारायण योग जुळून आले आहेत. प्रेम जीवन रोमांटिक असेल. कमय आणि कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. कला आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये लोकांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकणार आहे. महिला सहकारी आणि मैत्रिणी मैत्रिणीकडून लाभ आणि पाठिंबा मिळेल परदेश दौऱ्याची योजना असू शकाल त्यामध्ये तुम्हाला भरपूर यश मिळेल.

कर्क Cancer

कर्क राशींचे सुद्धा असेच काही आहे या राशीसाठी बुद्धाचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकेल. शुभ लक्ष्मीनारायण योगाच्या प्रभावामुळे शैक्षणिक आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांचा कल शिक्षणाकडे वाढेल कला आणि क्षेत्राशी निगडित लोकांच्या कलागुणांमध्ये सुधारणा होईल. स्पर्धेत अनुकूल परिणाम मिळतील. संततीकडून विशेष आनंद आणि सहकार्य मिळेल.

सिंह Leo

बुध आणि शुक्राचा लक्ष्मीनारायण योगामुळे लाभ सुख प्राप्त होईल. जीवन आनंदी राहील प्रलंबित आणि महत्त्वाचे कामे पूर्ण होतील. पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल पुढील वडिलांकडून लाभ मिळेल. आई सोबत नाते आनंददायी होईल. व्यवसायात चांगले पैसे मिळतील. अडीकडील पैसे किंवा गुप्तधन मिळण्याची शक्यता आहे. परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कन्या Virgo

बुध मार्गी आणि लक्ष्मीनारायण योगाचा लाभदायक ठरू शकेल. धाडस, उत्साह आणि बुद्धिमत्ता यामुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी प्रयत्न अधिक तीव्र करावेत यश मिळेल. मित्र आणि पूर्वेच्या ओळखीचे व्यक्तीमद्वारे लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. कौटुंबिक संबंध मधुर आणि प्रेमळ राहतील.

( Disclaimer : ही माहिती फक्त वाचकांसाठी बनवले गेलेले आहे. यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा दुजोरा देत नाही. कुठल्याही प्रकारचा प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा )

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *