Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, या भागात मोठी आणखी एक संकट, IMD याबाबत मोठी अपडेट

0
Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast | राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र मध्ये मान्सून आगमन झाले असले तरी भारतीय हवामान खात्याने कोकण आणि मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्हे व्यापले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी विदर्भामध्ये देखील मोठी धडक घेतली आहे. Maharashtra Weather Forecast

पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी

मान्सूनचं मंगळवारी पश्चिम विदर्भामध्ये आगमन झालं. मान्सून आगमन होताच विदर्भामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. परंतु मात्र अजून पूर्व विदर्भामध्ये अद्याप मान्सूनचा आगमन झालेले नाही. बाष्पयुक्त हवेमुळे पुन्हा एकदा विदर्भामध्ये उष्णतेचे लाट निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय या लोकांना शिधापत्रिकांच्या यादी मधून काढून टाकले

हवामान विभागाने महाराष्ट्रातील पुढील 24 तास साठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण राहणारा असून वेग गरजेनुसार मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इथे कमाल तापमान 32°c इतक राहण्याचा अंदाज देखील यावेळी त्यांनी दिला.

तसेच भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाडा मध्ये जोरदार पावसासह विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार. नुसता पाऊसच नाही तर मुसळधार पावसाची शक्यता देखील यावेळी वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये आणि विदर्भामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता यावेळी त्यांनी दिली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे. यासोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे.

भारतीय हवामान खाते दिलेल्या माहितीप्रमाणे नुसता पावसात पडणार नसून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. या काळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 की मी असू शकतो असे हवामान खात्याने म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. पावसासोबत सोसाट्याचा वाऱ्या मुळे मोठा फटका बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान देखील काही ठिकाणी झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!