LIC Pension Scheme : एलआयसी सेवानिवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देणारी एक विशेष योजना सुरू केली आहे या योजनेत एकदाच गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयुष्यभर नियमित पेन्शन मिळेल. एलआयसीच्या सरळ पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि सेवानिवृत्तीनंतर दरमहिने 12000 रुपये पेन्शन मिळवा.LIC Pension Scheme
योजना कशी काम करते?
एलआयसी सरल पेन्शन योजना एक उत्तम रिटायरमेंट प्लॅन आहे. या योजनेत, तुम्ही फक्त एकदाच पैसे गुंतवणूक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला निश्चित एक रक्कम दर महिन्याला मिळणार आहे. एलआयसी सरल पेन्शन योजनेत एकदा गुंतवणूक करा आणि सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याने 12000 रुपयांची पेन्शन मिळवा.
तुम्हाला काय फायदे मिळतील ?
या योजनेमध्ये तुम्ही दर महिन्याला निश्चित पेन्शन मिळू शकतात दर महिन्याला 12000 रुपये किंवा अधिक पेन्शन मिळू शकतात त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेवर आधारित असणार आहे. इथे फक्त एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर परतावा मिळणार आहे तुम्ही तुमच्या पीएफ आणि ग्रॅज्युटी अमाऊंट या योजनेत गुंतवणूक करू शकता.
एलआयसी सरळ पेन्शन योजनेत 40 वर्षे कमी वय असलेले नागरिक गुंतवणूक करू शकतात यामध्ये तुम्ही 80 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ जर तुम्ही 42 वर्षाची असाल आणि तीस लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दर महिन्याला 12,388 रुपये मिळणार आहेत.
या योजनेत लाभ घेण्यासाठी तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता या योजनेत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सरेंडर देखील करू शकता.
तुम्ही या योजनेत लोन देखील घेऊ शकता जो तुमच्या संबंधित परिस्थितीनुसार उपयोगी ठरू शकतो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कृपया अधिक माहितीसाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा.