Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण झाली, 22 कॅरेट सोन्याचा दर काय पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : सोन खरीददारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची ठरणार आहे. कारण आज सोन्याच्या दारामध्ये घसरन नोंदवलेले आहे. Gold Price Today

आपल्या भारतामध्ये परंपरेत सण उत्सवामध्ये सोन्याला प्रथम स्थान दिले जाते. सोने केवळ आर्थिक स्थिर चे प्रतीक नसून भविष्यातील सुरक्षा आणि संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आज आनंदाची ठरणार आहे जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर.

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम

  • मुंबई – 73,290
  • पुणे – 73,290
  • नागपूर – 73,290
  • कोल्हापूर – 73,290
  • जळगाव – 73,290
  • ठाणे – 73,290

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम

  • मुंबई -79,950 रुपये
  • पुणे – 79,950 रुपये
  • नागपूर – 79,950 रुपये
  • कोल्हापूर – 79,950 रुपये
  • जळगाव – 79,950 रुपये
    • ठाणे – 79,950 रुपये

Leave a Comment