Honda Cars Discount Offer : देशामध्ये दिवाळीनिमित्त कार खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी आकर्षक ऑफर आहे. तुम्हाला तर माहित आहे आता सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे अशा काळामध्ये अनेक जण नवीन काही खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार कंपन्या नवीन नवीन ऑफर देत असतात.
त्यातलीच एक म्हणजे होंडा कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक कारवर लाखो रुपयांची सूट दिली जात आहे या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हजार रुपयांची बचत करू शकता कार खरेदी करण्याची एक तुमच्यासाठी उत्तम संधी असू शकते.
होंडा कार कंपनीकडून देण्यात असलेल्या ऑफर मध्ये रोख सवलत एक्सचेंज बोनस कॉपरेटरी सुट आणि लायल्टी बोनस चा समावेश आहे होंडाची कार खरेदी करून तुम्ही दिवाळीचा आनंद दुप्पट करू शकता.
होंडा कंपनीकडून HONDA AMAZE कंपॅक्ट सेडान, होंडा सिटी सिटी हायब्रीड वर मोठी सूट देण्यात आलेली आहे. तुम्हाला वापर बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या होंडा डीलरशिप मध्ये जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकता.
होंडा कार उत्पादक कंपनीकडून अमेझ सेडान कारवर ग्राहकांना 67 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कारच्या SMT व्हेरियंट वर पंचवीस हजार रुपये पर्यंत सूट दिली जात आहे.
होंडाच्या इतर कारच्या वेरंटमध्ये पंधरा हजार रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच ग्राहकांना 15000 हजार रुपयांचे एक्सचेंज बोनस सुद्धा दिले जात आहे. होंडा कार वापरकर्त्यांना 4000 चा लॉयल्टी बोनस आणि वीस हजारांची विशेष कॉपरिट सूट दिली जात आहे.
होंडा कार कंपनीकडून दिवाळीमध्ये सिटी कार वर डिस्काउंट आलेली आहेत नोव्हेंबर महिन्यात सिटी सेडान कारवर 88 हजार सहाशे रुपये पर्यंतचा फायदा ग्राहकांना दिला जात आहे या ऑफर मध्ये 25000 रुपयांचे सूट आणि पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस पाच हजार रुपयांची कॉपीरेट मिळत आहे.
होंडाच्या eHEV हायब्रीड कार वर ग्राहकांना सर्वात मोठी सूट देण्यात आलेली आहे. या गाडीवर कंपनीकडून एक लाख रुपये पर्यंतची सूट देण्यात येत आहे. तुम्हाला या ऑफर बदल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जवळच्या होंडा डीलरशिप ला भेट देऊन ही माहिती घेऊ शकता.
I apologise, but, in my opinion, you are mistaken. Let’s discuss it. Write to me in PM.