Drought declared in Maharashtra : राज्यात दुसऱ्या टप्प्यात १०२१ मंडळात दुष्काळ; शासन निर्णय निर्गमित

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Drought declared in Maharashtra : राज्याचे दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात व्यतिरिक्त उर्वरित 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ ग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहे. असा निर्णय मदत उपनिरीक्षण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपस्थितीच्या नंबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाने 10 नंबर रोजी निर्गमित केला आहे.

केंद्र शासनाच्या नकाशाप्रमाणे चाळीस तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आलेला असून राज्यातील गुरुवारी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 दिवशी कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी प्रजन्य 75 टक्के पेक्षा आणि 750 मिमी पेक्षा कमी पाऊस पडला आहे असं निकष लक्षात घेऊन 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.

दुष्काळी सवलती

  • जमीन महसूलात सूट
  • पीक कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीच्या निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विज बीलात 33.5% सूट
  • शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही अंश शिथिलता
  • आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा ऑफर
  • त्यांचाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

Leave a Comment