Crop insurance update: शेतकऱ्यांसाठी पिक विमा बाबत अतिशय आनंदाची बातमी..! 15 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार पिक विमा?

2
Picsart_23-12-13_08-39-20-011

Crop insurance update :-युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी अध्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा केली नाही. पण येता 15 डिसेंबर पर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा न केल्यास शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हे भरात त्या कंपनीच्या विरोधात ताळेबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे कहर झाला आहे. त्यानंतर अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी पिक विमा अधिसूचना लागू केल्या आहेत.

हे पण वाचा:- कापसाला 12000 तर सोयाबीनला 9000 रुपयांचा बाजार भाव मिळणार

Crop insurance update

शासन निर्णयानुसार पिक विम्याची रक्कम महिनाभरात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते परंतु पिक विमा कंपनीने अद्याप पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरले आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली होती.

मात्र यंदा डिसेंबर चा पहिला आठवडा करूनही गेला तरी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समिती आक्रमक भूमिका घेतली आहे. पिक विमा कंपनीला पंधरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अन्यथा 16 डिसेंबर रोजी कंपनीला टाळे ठोकू असा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समिती व इतर सर्व शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते.

हे पण वाचा :-स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी एकूण खर्चाच्या 75 टक्के कर्ज देते.

तुम्ही खाली दिलेल्या सोशल मीडिया आयकॉनवर क्लिक करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता जेणेकरून नवीन आगामी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

महत्त्वाची माहिती:-

त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नवीन किंवा जुन्या सरकारी योजनांची माहिती आम्ही www.digitalpor.in या वेबसाईटच्या माध्यमातून देत राहू, त्यामुळे आमच्या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!