Ola Electric IPO : ओला इलेक्ट्रिक चा आयपीओ हा आर्थिक वर्षाच्या शेवटी येण्याची अपेक्षा आहे. कंपनी या माध्यमातून 700 दशलक्ष डॉलर ते 800 दशलक्ष डॉलर म्हणजे 5800 छत्तीस कोटी ते 670 कोटी रुपयांचे भांडवल उभा करण्याची तयारीत आहे. ओला इलेक्ट्रिकच्या आयपो वर कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक गोल्डमन सॅक्स काम करणार आहेत. इलेक्ट्रिक वाहन कंपनी ओला इलेक्ट्रिक ipo च्या माध्यमातून इतिहास रचनेच्या तयारीमध्ये आहे. खरं तर वीस वर्षांनी एका ऑटो कंपनीचा आयपीओ येणार आहे. मारुती सुझुकीचा शेवटचा आयपीओ 2003 साली आला होता.
कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ अमेरिका, सिटी बँक आणि गोल्डमन सॅक्स IPO वर काम करतील. या इशूमध्ये ताजा इक्विटी आणि OFS दोन्हींचे संयोजक असेल. ओला इलेक्ट्रिकच्या गुंतवणूकदारांमध्ये सिंगापूरची टेमा सेक आणि जपानची सॉफ्ट बँक यासारख्या प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश आहे. ओला मारुतीचा विक्रम मोडू शकेल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मारुती वीस वर्षांपूर्वी 32 टक्के प्रीमवर सूचीबद्ध झाली होती. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 125 रुपयांच्या इशू किमतीवर 165 रुपयांवर सूचिवबद्ध झाले.
ओलाने 3200 कोटी रुपये उभे केले.
यावर्षी ऑक्टोबर मध्ये ओला इलेक्ट्रिकने इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून 3200 कोटी रुपये उभा केले. यातील बहुतांश निधी तमिळनाडूमधील गीगाफॅक्टरी येथे उत्पादन युनिट आणि बॅटरी युनिटच्या सेटअपला गती देण्यासाठी वापरला जात आहे. 2000 चे विचार सुरुवातीस कार्य नियमित होणारी गिगा फॅक्टरी, ओला इलेक्ट्रिकच्या पर्यावरणाचे कार्बनीकरण करण्याच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावेल. ओला इलेक्ट्रिक देशातील ई-टू व्हीलर मार्केटमध्ये आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा निवड छोटा दुप्पट वाढून १४७२ कोटी रुपये झाला आहे. जर एकत्रित माणसाला बद्दल बोलायचं झाले तर ती आर्थिक वर्ष 2023 मध्ये 2782 कोटी रुपये पर्यंत पोहोचल.
ओला इलेक्ट्रिक स्कूटर च्या कपात 20 पट वाढ
ओला इलेक्ट्रिकने 2021 मध्ये पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली, तेव्हापासून मागे वळून पाहिलेले नाही. ओलांनी एका ब्लॉक पोस्टमध्ये दावा केला आहे. की जून 2019 मध्ये स्कूटरचा खप फक्त चार हजार युनिट्स प्रति महिना होता. 2022 च्या अखेरेश मासिक रेट 80 हजार युनिट वर पोहोचला आहे. याचा अर्थ या कालावधीत वीस पट वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यामध्ये ओलाने तीस हजार ईव्हीची विक्री केली. रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ओला मार्च 2023 मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात 300,000 ई स्कूटरची विक्री सध्या करण्याचा अंदाज आहे. ओला कंपनीकडे तीन स्कूटर मॉडेल्स आहेत.-OlaS1X, S1Pro व S1air.