Wednesday, 12 August 2026
Breaking
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज, तेही 0%टक्के व्याज दारावरशेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहे, तर या ॲपवरून तक्रार करून लवकरात लवकर करा दुरुस्त, वाचा सविस्तर माहितीही झाड चुकूनही आपल्या अंगणात लावू नका, साप इथेच अंडे घालतात, तुमच्या घराजवळ तर नाही ना?सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलेंडर आणि पेट्रोलच्या दरात होणार मोठी वाढ! आज आज पेट्रोलचे दर झाले…..राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा बातमी समोर! पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार? पुढचे दोन आठवडे कसे असतीलया ठिकाणी होणार देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पहा कधी होणार पूर्णअण्णासाहेब पाटील कर्ज योजना : युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज, तेही 0%टक्के व्याज दारावरशेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले आहे, तर या ॲपवरून तक्रार करून लवकरात लवकर करा दुरुस्त, वाचा सविस्तर माहितीही झाड चुकूनही आपल्या अंगणात लावू नका, साप इथेच अंडे घालतात, तुमच्या घराजवळ तर नाही ना?सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! गॅस सिलेंडर आणि पेट्रोलच्या दरात होणार मोठी वाढ! आज आज पेट्रोलचे दर झाले…..राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा बातमी समोर! पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार? पुढचे दोन आठवडे कसे असतीलया ठिकाणी होणार देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पहा कधी होणार पूर्ण
Agriculture

देशभरातील कापूस बाजार भाव पहा, कोणत्या राज्यात कापसाला किती मिळतो दर

By 1 Comment
Cotton Market
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market | कापूस पिके हे महाराष्ट्रा सह देशभरामध्ये देखील उत्पादित केली जाते. सध्या महाराष्ट्र मध्ये जी परिस्थिती आहे ती देशभरामध्ये देखील आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कापूस पिकावर ती शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. देशभरामध्ये कापसाला काय भाव आहे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

गुजरात राज्य हे वस्त्रोद्योगासाठी मोठे नामांकित आहे. इथे कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. येथे कापसाला कमीत कमी 4750 ते जास्तीत जास्त पाच हजार 980 रुपये. तसेच सर्वसाधारण पाच हजार 250 रुपये इतका दर मिळत आहे.

हरियाणा मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. इथे कापसाला कमीत कमी 4 हजार 700 तसेच जास्तीत जास्त 6 हजार 351 रुपये इतका दर मिळत आहे. आणि सर्व साधारण सहा हजार दोनशे रुपये इतका दर मिळत आहे.

कर्नाटक येथील विजापूर बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दोन हजार सतरा रुपये ते जास्तीत जास्त सात हजार 69 रुपये इतका दर मिळत आहे. तसेच इथे सर्वसाधारण सहा हजार तीनशे बत्तीस रुपये इतका दर मिळत आहे.

पंजाब मधील बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास रुपये दे जास्तीत जास्त 6313 रुपये इतका दर मिळत आहे. तसेच इथे सर्वसाधारण 5 हजार 500 रुपये इतका दर मिळत आहे.

तसेच तेलंगणा बाजार समितीमध्ये कमीत कमी सात हजार वीस तीस जास्तीत जास्त 7 हजार 20 तसेच सर्वसाधारण सात हजार वीस

हे देशभरातील बाजार भाव आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सहा हजार पाचशे ते जास्तीत जास्त सात हजार दहा रुपये इतका दर मिळत आहे.

FB X WA TG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

error: Content is protected !!