Gas cylinder Rate: सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या दराबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय!
Gas cylinder Rate : महागाईच्या काळात नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काही चढ-उतार पाहायला मिळाले असले, तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. Gas cylinder … Read more