शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील या शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे संपूर्ण वीजबिल माफ, यादीत तुमचे नाव पहा, वाचा सविस्तर

Mahavitran News

Mahavitran News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील महावितरण कंपनीने सर्व शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे महावितरणाच्या परिमंडळात लाखो कृषी पंप धारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शासन शासनाने याबाबत घोषणा केली … Read more

सर्वात मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय, तुमच्यासाठी जाणून घेणे महत्त्वाचे..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे राज्यात नीट अंमलबजावणी करण्यासाठी शिंदे सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने आता लाडके बहिण योजनेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी संपूर्ण लक्ष केंद्रित करणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यभरात दीड लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दर महिन्याला … Read more

या बाजार समितीत कांद्याला मिळत आहे सर्वात जास्त बाजार भाव! पहा आजचे कांदा बाजार भाव

KANDA MARKET PRICE

KANDA MARKET PRICE: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आज कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. आज राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला हमीभाव पेक्षा जास्त दर मिळाला आहे. आज कांद्याला सरासरी 1875 रुपयापासून ते 3 हजार रुपयापर्यंत दर मिळाला आहे. आज बाजार समितीचे अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजार समिती … Read more

आता तुम्हाला मिळणार मोफत वीज, 3 कोटी घरांना मिळणार मोफत सौर पॅनेल, लगेच ऑनलाइन अर्ज करा

Solar Rooftop Yojana

Solar Rooftop Yojana: नमस्कार मित्रांनो, सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सोलर रूफ टॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, जेणेकरून ते विजेचा वापर कमी करू शकतील आणि सौर ऊर्जेचा अधिक वापर करू शकतील. केंद्र सरकार सौर पॅनेल बसविण्यावर … Read more

SBI RD Scheme: या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला ₹3 लाख 64 हजार 448 मिळतील

SBI RD Scheme

SBI RD Scheme: नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक मानली जाते आणि यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा तसेच योजनांचा लाभ मिळतो. SBI च्या या योजनेत तुम्ही मुदत ठेव ठेवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी आरडी योजना सुरू केली आहे. देशातील कोणतीही व्यक्ती एसबीआय आरडी योजनेअंतर्गत गुंतवणूक करू … Read more

Namo Shetkar Yojana Second installment: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ! नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, ते चेक करा

Namo Shetkar Yojana Second installment

Namo Shetkar Yojana Second installment : राज्य शासनाने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना प्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा पहिला हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. तरी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार की नाही व स्टेटस कुठे चेक करू शकता. तरी याच … Read more

Dr. Panjabrao Deshmuk scholarship Increase in Amount. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ.

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकार ने आता पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता हा 20 हजार ऐवजी 60 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. Dr. Panjabrao Deshmuk scholarship Increase in Amount. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दि.०३.०५.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, शासनाचे विविध विभाग / उपक्रम / महामंडळे यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे असावेत, … Read more

Non Technical Graduate Apprentice at Cisco.

In Cisco, we have an outstanding opportunity where we actually get to use the technology we build!

(Non Technical Graduate Apprentice at Cisco) In Cisco, we have an outstanding opportunity where we actually get to use the technology we build! We are Innovators We drive innovation to propel business transformation while maintaining operational quality. We are Accelerators We accelerate digital solutions to generate cost savings and efficiency gains for enterprise growth and … Read more

नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या योजना पाहण्यासाठी केंद्र सरकारने एक ॲप लॉन्च केलेले आहे.

केंद्र सरकार द्वारे एक ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. या ॲप द्वारे केंद्र सरकारच्या सर्व योजना नागरिकांना थेट सरल ॲप मार्फत मिळणार आहेत. तुम्ही प्ले स्टोर वरून सुद्धा ॲप डाऊनलोड करू शकता व खाली दिलेल्या पर्यायावर सुद्धा ॲप डाऊनलोड करू शकता ॲप डाऊनलोड केल्यानंतर खाली दिलेली माहिती स्टेप बाय स्टेप भरा माहिती भरल्यानंतर व्हेरिफिकेशन साठी … Read more

KPIT Technologies Hiring Trainee Engineer.

KPIT Technologies Hiring Trainee Engineer.

KPIT Technologies is a leading global provider of digital solutions and services, serving clients in various sectors such as automotive, aerospace and defense, energy and utilities, industrial equipment, and hi-tech. The company is now hiring Trainee Engineers for various positions across its offices in India. This is an exciting opportunity for freshers who are looking … Read more

Aabasoft is Hiring Fresher For Graphic Designing Internship!

Company Name Aabasoft Job Role Graphic Designing Internship Qualification Graduate / Diploma or Certificate holders Last Date Asap Batch Any Batch Salary As per Company Standard Experience Freshers Location Kochi About AABASOFT is a software development and digital marketing company based in India. They offer various internship opportunities for freshers in the field of graphic … Read more

error: Content is protected !!