लाडक्या शेतकरी बहिणींची चिंता वाढली! राज्यातील 19 लाख शेतकरी महिला योजनेतून अपात्र?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सर्वत्र सध्या चर्चा होत आहे. दरम्यान या योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चार चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यात या योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत आणि किती अपात्र आहेत हे ठरवले जाणार आहे. … Read more

फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट समोर..

Ladki Bahin Yojana Scheme

Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिला स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे लाभार्थी महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा … Read more

लाडक्या बहिणींचे आयकर रेकॉर्ड तपासणार; लाखो महिला होणार अपात्र..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या या योजनेतील निकषाचे काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेसाठी अनेक अपात्र महिलांनी अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता निवडणुकीनंतर तब्बल पाच लाख महिला या योजनेतून … Read more

सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ..! पहा आजचे 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Price Today

Gold Rate Today: या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर घसरण्याचे नाव घेत नाहीत. मागील काही दिवसापासून सातत्याने सोन्याचे भाव केवळ वाढतच आहेत. यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चटका बसला आहे. सोन्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील त्याचा दरवाढीचा उपक्रम चालू ठेवला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर चांगलेच वाढले आहे. सोन्याचे वाढते दर पाहून सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केले … Read more

या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. मात्र आता या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसता ही अनेक महिलांनी या … Read more

या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र; आता यापुढे या महिलांना 1 रुपयाही मिळणार नाही?

Mazi Ladki Bahin Yojana

Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्याचे एकूण महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी … Read more

तुरीच्या दरात वाढ होणार का नाही? सध्या किती मिळतोय दर? वाचा सविस्तर

Tur Market Price

Tur Market Price: तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही देखील तुरीचे उत्पन्न घेतले असेल आणि तुरीचे दर वाढतील या आशेने दूर आणखीन विकली नसेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा आहे. मागील आठवड्यात तुरीला सरासरी 7200 ते 7400 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. शेतकरी अजून तुरीचे दर वाढीचे प्रतीक्षा करत आहेत. मागील काही … Read more

मागेल त्याला सोलार पंप योजनेचा कोटा पूर्ण झाला आहे का? पहा सविस्तर माहिती

Magel Tyala Solar Pump

Magel Tyala Solar Pump: राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंतर्गत मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप देण्यात आले आहेत. मात्र अजून देखील मंजुरीच्या प्रतिशत अनेक शेतकरी आहेत. काहींच्या मते सोलरचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पंप मिळणार … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय?

HSC SSC Board Exam

HSC SSC Board Exam: येत्या काही दिवसात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षेच्या दिवसांमध्ये अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असतात. अशातच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शालेय शिक्षण महामंडळाने ऑनलाइन समुपदेशनाची सूचना दिल्या गेल्या आहेत. या समुपदेशाने विद्यार्थ्यांना आलेला मानसिक तणाव, निराशा इत्यादी गोष्टी पासून बाहेर काढले जाणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित परीक्षा … Read more

रेशन कार्ड मधून या नागरिकांचे नाव कायमचं होणार कमी..! काय आहे कारण? पहा सविस्तर..

Ration Card News

Ration Card News: रेशन कार्ड अंतर्गत मोफत अन्न वितरित केले जात आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत अनेक गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे सरकारने धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी व लाभार्थ्यांना मोफत रेशन धान्याचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्यांची केवायसी करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड धारकांना ही केवायसी पूर्ण करण्यासाठी अन्नपुरवठा विभागाने 28 फेब्रुवारी … Read more

मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

Saur Krushi Pump Yojana

Saur Krushi Pump Yojana: केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी मदत मिळावी या उद्देशाने ह्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. सरकारने राबवलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होतो. अशाच योजनेपैकी एक योजना म्हणजे मागील त्याला कृषी सौर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला पाणी … Read more

हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या योजनेचा गैरफायदा घेतल्याच्या बातम्या समोर यायला लागल्या. त्यानंतर … Read more

error: Content is protected !!