कापसाचे भाव कधी वाढणार? ही आली महत्त्वाची बातमी समोर , वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price Today : नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नवीन वर्षात तरी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु बाजार समिती मधले भाव पाहता भाव सध्या दबाव मध्ये आहे. यंदा देशभरामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत. लोकसभा निवडणूक नंतर राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महागाई नंतर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई नियंत्रणात आणून सर्वसामान्य दिलासा देण्याचा प्रकार सरकार करत आहे.

भारत सरकारने भारत ब्रँड अंतर्गत तांदूळ डाळी व पीठ अनुदानित दरा मध्ये उपलब्ध करून दिले आहे. महागाईने होळप्रणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा उपक्रम केंद्र सरकार राबवत आहे.

( संपूर्ण बाजार समिती भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल.+91 85304 77302 हा आमचा व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा जेणेकरून तुम्हाला बाजारभाव विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल)

तसेच केंद्र सरकारने खाद्य दलाच्या किमती नियंत्रण ठेवण्यासाठी पूरक आयात धोरण स्वीकारले आहे. याच कारणामुळे सोयाबीन आणि कापसाचा बाजारावर दबाव आलेला आहे.

खाद्यतेलाचे दर कापसाची जोडलेले असल्याने शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळत नाही. तज्ञांच्या मते 2021-22 मध्ये पांढरा सोन्याला प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर मिळाला होता. त्यामुळे कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचले होते. काही मार्केटमध्ये तर त्याहून जास्त दर पाहायला मिळाले होते.

केंद्र सरकारने कापसासाठी सात हजार वीस रुपये हमीभाव जाहीर केला असून, मात्र सध्या कापसाला सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळत आहे.

जर असेच बाजार दबावत राहिले तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर ही दिसून येईल आणि बाजारावरही अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment