ST Mahamandal News : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतला होता. की, राज्यातील 65 वर्ष झालेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्यासाठी मोफत एसटी प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान काही नागरिकांनी आधार कार्ड वरील वय डुबलीकेट करून मोफत प्रवास करत होते. यामुळे, एसटीमध्ये प्रवास करताना खूपच दानातान होत आहे.
त्यामुळे हा निर्णय बदलून एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांचे मूळ आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांना प्रवास करायचा असेल, त्यांनी आपलं योग्य तिकीट खरेदी करणे. व ज्याचं वय जास्त असेल त्यांनी मोफत प्रवास करावा. असा एसटी महामंडळाचा निर्णय आहे.
एसटी महामंडळाचा निर्णय
राज्य सरकारने आपल्या वृद्ध लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर सवलत सुरू केली होती. अशातच, आयटी स्मार्ट कार्ड उपक्रमाची सुरुवात महामंडळाने पाच वर्षांपूर्वीच केली होती. ही प्रत्येक सवलत प्राप्त करताना, जेव्हा प्रवास करतील. तेव्हा, त्यांचे ते आयटी कार्ड दाखवणे आवश्यक राहील.
आणि परिणामी अनेकांनी हे कार्ड प्रवास करताना सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्मार्ट कार्ड देणाऱ्या कंपनीने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी काही कारणास्तव या कार्डासाठी नोंदणी बंद केली होती. ही नोंदणी लवकर सुरू होईल. असा, एसटी महामंडळाचा निर्णय आहे.