BEST CNG Cars : स्वस्त अन् सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत पाच सीएनजी कार्स! जाणून घ्या…

0
BEST CNG Cars

BEST CNG Cars

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BEST CNG Cars : मित्रांनो कार खरेदी करताना बऱ्याचदा विचार करत असतो की पेट्रोल डिझेल कार खरेदी कराव की सीएनजी कार खरेदी करा परंतु एक प्रकारे विचार जर केला तर मायलेज च्या बाबतीत सीएनजी कार कशाला परवडणारी असते. तर अशाच आपण टॉप 5 सीएनजी कार बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

भारतात पेट्रोल डिझेल कार बरोबरच सीएनजी कार ही खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही फिरायला जाण्यासाठी किंवा शहरात ये जा करण्यासाठी एक उत्तम कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सीएनजी पर्याय चांगला ठरेल तसेच आकार कमी खर्चिक सुद्धा असतात. तर भारतात सीएनजी फेरेंडमध्ये या पाच एसयूव्ही तुम्ही स्वस्तात मस्त खरेदी करू शकता.

1.Micro SUV Tata Punch : टाटाच्या SUV कारची सुरवातीची किंमत 7.10 लाख रुपये एक्स-शोरूम आहे त्यामुळे ही SUV स्वस्तात मस्त आहे.

2. Hyundai Exeter : मुंबईच्या एक्स्टर बाजारात सीएनजी वेरेंटमध्ये उपलब्ध आहे. हि SUV तुम्हाला 8.33 लाख रुपये एक्स शोरूम च्या किमतीत मिळू शकते.

3. Maruti Suzuki Franks : मारुती सुझुकी कंपनी ही कार सीएनजी सर एक्स शोरूम मध्ये ८.४१ लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

4.Maruti Suzuki Brezza : ही सर्वाधिक विक्री होणारी SUV कार आहे ही सीएनजी व्हेरीयंट मध्ये एक्स शोरूम मध्ये ९.३४ लाख रुपयांना उपलब्ध आहे.

5. Maruti Grand Vitara: मारुती सुझुकी ने ग्रँड विटारा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. ही सुद्धा सीएनजी व्हेरियट मध्ये उपलब्ध आहे. तसेच याची किंमत १३.०५ लाखापासून सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!