Punjab Dak hawamaan Andaaz : राज्यातील हवामानामध्ये सातत्याने होणारा बदल पाहता. शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरणार आहे. अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी एक महत्त्वाची व कामाची बातमी समोर आलेली आहे खरं सांगायचं झालं तर दरवर्षीप्रमाणे नंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढायला सुरुवात होते.
परंतु यंदा डिसेंबर महिना संपत आला आहे तरी ही थंडीचा जोर वाढलेला दिसून येत नाही राज्यामध्ये दोन दिवसापासून ढगाळ हवामान निवडलेले आणि थोडासा गारठा वाढला आहे. यामुळे राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार अशी आशा होती.
परंतु आता पुन्हा एकदा राज्यातल्या हवामानामध्ये बदल झाल्याने राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बसणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र अवकाळी पाऊस बसणार असा अंदाज दिला आहे.
पंजाब डोक्यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन हवामान अंदाजानुसार राज्यांमध्ये सतरा अठरा आणि 19 डिसेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. या कालावधीत राज्यातील सोलापूर, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यातील ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
तसेच याशिवाय सोलापूर जिल्ह्यात ओळख ठिकाणी अवकाळी पाऊस देखील हजेरी लावणार आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात पडणारा हा पाऊस सरोदर पडणार नसून तुझ्या ठिकाणी पडणार आहे याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी. सोलापूर व्यतिरिक्त राज्यातील तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मात्र तीन दिवसानंतर पुन्हा एकदा राज्यातील हवामान कोरडे होणार आहे. राज्यात 20 डिसेंबर पासून थंडीचा जोर वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे आगामी तीन दिवस राज्यातील काही भागातून पुन्हा एकदा गारठा कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने देखील आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभागाने आज पावशची शक्यता वर्तवलेली आहे. तर या हवामान अंदाजाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.