Central Railway Requirement 2023-24 : रेल्वेमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, रेल्वेमध्ये निघून आली आहे मोठी भरती. मुलाखत पद्धतीने होणार भरती. मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत ही भरती राबवली जाणार आहे.
या भरतीद्वारे व्यतिरिक्त पदे भरली जाणार आहे, व जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरणार आहे त्यांना फक्त मुलाखत पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाणार आहे. या भरतीसाठी मुलाखत 27 डिसेंबर रोजी होणार असल्याचे मुंबई रेल्वे मध्य रेल्वे यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट द्वारे कळविले आहे. चला तर मग जाणून घेऊ काय आहे पात्रता व कोणकोणत्या पदावर होणार भरती.
Railway Requirement 2023 : रेल्वेमध्ये नोकरी करण्याची उमेदवारासाठी आनंदाची बातमी, जर तुम्हाला ही रेल्वेमध्ये नोकरी करायची आहे तर तुमच्यासाठी संधी. रेल्वेमध्ये निघून आली भरती, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी ही भरती देता येणार आहे. आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा होणार पूर्ण. मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. या भरतीमध्ये आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत व ती पदे भरली जाणार आहे. यामध्ये एमपी ( GDEMO) , सीएमपी स्पेशलिस्ट (surgeon ) , सीएमपी स्पेशलिस्ट ( स्त्री रोग तज्ञ ) अशा पदांचा समावेश असून ही पदे भरली जाणार आहे.
या पदांची तपशील मध्य रेल्वे यांनी जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केली आहे. या भरती मधील विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार ,असून या मुलाखती 27 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. चला तर मग जाणून घेऊ भरती मधील पदे पतसंख्या पात्रता वेतन आणि मुलाखत प्रक्रिया.
मुंबईमध्ये रेल्वे मधील रिक्त पदे व पदसंख्या :
सीएमपी (जी डी एम ओ ) – 02 पदे रिक्त
सीएमपी स्पेशलिस्ट सर्जन -01 पद रक्त
सीएमटी स्पेशलिस्ट -01 पद रक्त
एकूण रिक्त पदे -04
मध्य रेल्वे मुंबई भरती 2023 रिक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता :
उमेदवार ज्या पदासाठी अर्ज करीत आहेत त्या पदाच्या संबंधित विषयातील तज्ञ असावा, पात्रताही पदाचे आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण : मुंबई
निवड पद्धत : मुलाखती द्वारे
मुलाखतीची दिनांक : 27 डिसेंबर 2023 , सकाळी 10 वाजता.
मुलाखतीत हजर राहण्याचा पत्ता : या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना सीनियर डीपीओ ऑफिस, मध्य रेल्वे , कर्मचारी शाखा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय ,दुसरा मजला ओनिक्स बिल्डिंग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – 400 001 या पत्त्यावर उमेदवारांनी दिलेल्या टाईम व तारीख मध्ये उपस्थित राहायचे आहे.
अधिक माहितीसाठी सेंट्रल रेल्वे मुंबई यांचे अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे.
1 thought on “गुड न्यूज ! रेल्वेमध्ये डायरेक्ट भरती कोणती परीक्षा न देता, फक्त मुलाखतीद्वारे होणार भरती”