Maruti Suzuki New launch Cars : मारुती सुझुकी ही भारतातील एक मोठी कार बनवणारी कंपनी आहे. व मारुती सुझुकी नवीन नवीन कार्स लॉन्च करीत आहे. आता मारुती सुझुकी नवीन वर्षात आणखीन ग्राहकांना अपडेट कार्स देणार आहे त्यामध्ये ग्राहकांना चांगले प्रकारचे फीचर्स मिळणार आहे. नवीन वर्षात मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर या दोन कार अपडेट करणार आहे. या दोन कार मध्ये मारुती सुझुकी फीचर्स मायलेज देणार आहे. याचबरोबर मारुती सुझुकी SUV सेगमेंट लिव्हर पण काम करत आहे. सर आपण आज जाणून घेणार आहोत काय आहे या कारची फीचर्स.
Maruti Suzuki :
मारुती सुझुकी भारतीय कंपनीमधून एक नामांकित कंपनी आहे. व कार बाजारामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीचा धबधबा सर्व ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील आहे. आता कंपनी नवीन- नवीन फीचर्स देत आहे. व SUV सेगमेंटवर अधिक काम करत आहे. आणि या सेकंड मध्ये नवीन कार बाजारात आणण्याची तयारी आहे. SUV सेगमेंट मध्ये अधिक जास्तीचे फीचर्स करण्याची तयारी कंपनी करत आहे. यामुळे पुढील येणाऱ्या वर्षात ऑटो क्षेत्रातील तीव्र स्पर्धा पाहिला मिळणार आहे व ग्राहकांना अधिक फीचर्स असलेली कार्स पाहायला मिळणार आहे.
Maruti Suzuki top 2 models :
मारुती सुझुकी सध्या दोन सर्वाधिक लोकप्रिय कारवर जास्त लक्ष केंद्रित केला आहे. कंपनी लोकप्रिय मॉडेल स्विफ्ट आणि डिझायर या दोन कारचे पुढील न्यू वर्जन आणण्याचा तयारीत आहे. नवीन वर्षामध्ये ग्राहकांना या दोन मॉडेल्समध्ये अधिकतम फीचर्स व न्यू अपडेट दिसणार आहे. यासाठी कंपनी काम करत आहे.
New 7 seater premier SUV : मारुती प्रीमियर कॉलेजची नवीन सेव्हन सीटर कार SUV घेऊन येत आहे. परंतु ही कार बाजार मध्ये कधी लॉन्च होणार याबद्दल कंपनीने अजून काही अपडेट दिली नाही. ही कार 2024 मध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. या नवीन कारचे पिक्चर देखील ग्राहकांना अधिक आवडणार आहे. या कार मध्ये 1.5 लिटर,K 15C आणि 1.5 लिटर हायब्रीड इंजिनचा वापर मारुती सुझुकी ने केला आहे.
New Swift and dzire : मारुती सुझुकी येणाऱ्या वर्षी नवीन दोन कार्स लॉन्च करीत आहेत ज्यामध्ये स्विफ्ट हुंचबॅक आणि डिझायर सिडेन ही दोन कार बाजारामध्ये दिसणार आहे. या कार्स ग्राहकांना फेब्रुवारी आणि एप्रिल मध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये 1.2 लिटर थ्री सिलेंडर बॉक्स सोबत जोडण्यात आलेले आहे.