Maharashtra Havaman Andaj : राज्यामध्ये सातत्याने हवामानामध्ये बदल होत आहे. 25 नोव्हेंबर पासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले. शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. शेतकऱ्यांनी हाताच्या तळफोडा सारखे जपलेले पिके मातीमोल झाले आहे. पुन्हा एकदा चक्रीवादळामुळे राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तनात आलेला आहे. पुढील 48 तासात देशात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. अरबी समुद्रामध्ये तयार झालेली मीचोंग नावाची चक्रीवादळ देशाचे राज्याच्या हवामानावर परिणाम झालेला दिसून येत आहे. सात डिसेंबर पर्यंत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तनात आलेली आहे. व त्यानंतर नऊ डिसेंबर नंतर हलक्या त्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आली आहे.
पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाच ते नऊ डिसेंबर दरम्यान पुढील पाच दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर पाच आणि सात डिसेंबरला तुला ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाशात अशांत ढगाळ राहण्याची अधिक शक्यता आहे. पुढील 24 तासात काही ठिकाणी हलकी ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तनात आलेला आहे. तर आठ ते नऊ डिसेंबर रोजी हवामान कोरडे राहण्याची अधिक शक्यता हावामान विभागाने माहिती दिली आहे.
राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस ?
बंगालचा उपसागरावर मिचोंग चक्रीवादळ पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळ आणि कुंकूवत झालं. चक्रवादळ आंध्र प्रदेशातील बापाटला पासून 25 किमी पश्चिम- वायु वेस वर्ष आणि भूगोलच्या साठ किमी उत्तर ईशान्य दक्षिणकडे किनारपट्टी भागात धडकले. चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत असून पुढील काही तासात आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्यावरील तीव्र चक्र वादळ मीचोग गेला सहा तास दहा किमी प्रति वेगाने उत्तरे कडे सरकले आहे.