Maharashtra Weather Forecast | शेतकऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची, राज्यात अवकाळी पाऊस घालणार थैमान, या भागात होणार अतिवृष्टी
Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather Forecast : शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी केलेली आहे. त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे ती. म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोडपणार असा अंदाज आहे.
यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढणार आहे. दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता हार्वेस्टिंग साठी तयार केले पिकांचे विशेष काळजी घेण्याचे सल्ला यावेळी तज्ञ लोकांनी दिलेला आहे. खरं तर कोकणात आणि विदर्भात भात पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
तर काही ठिकाणी हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहेत. तर काही भागांमध्ये एका अंतिम टप्प्यात आले आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस बरसला तर बातमी काचे अतोनात असे नुकसान होणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा अवकाळी पाऊस झाला होता.
राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. परंतु महाराष्ट्रात अवकाळी पाऊस थांबला होता. आता मात्र पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस साठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
येत्या तीन-चार दिवसात राजधानी मुंबई ठाणे सह पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या पावसाच्या पडतील असं सांगण्यात आले आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार असे हवामान विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे.
हवामान विभागाने भारतात आजचा पावसाची नवपुर्व सुरू झाला असल्याचे सांगितले. यावेळी भारतात काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घालू शकतो. राज्यातील मुंबई पुणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ सुद्धा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राजधानी दिल्ली एनसीआर परिसर आणि अंदमान आणि निकोबार बेटावरील देखील पावसाची हजरी लागणार आहे. एकंदरीत महाराष्ट्र पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असून पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित भागाचे शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना नागरिकांना काळजी घेण्यास आव्हान करण्यात आले आहे. तसेच पावसाचा अंदाज घेऊनच आहे कामाचे नियोजन करावे लागणार आहे. हवामान विभागाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा सतर्क रहा !