Thursday

13-03-2025 Vol 19

MSF Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती, 25,000 हजार रुपयांपर्यंत पगार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSF Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF) मध्ये नवीन पदाची भरती चालू करण्यात आलेली आहे. यासाठी उमेदवाराकडून अर्ज देखील मागवण्यास सुरुवात झाली आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी चालून आलेली असून जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज करावेत. या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले आहेत.

MSF मध्ये रिक्त जागाच्या भरतीसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ द्वारे देण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी भरतीची जाहिरात सविस्तर वाचावे व आपले अर्ज सादर करावेत.

ही भरती संगणक तंत्रज्ञ पदासाठी होत असून सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असेल, तरी सर्व उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक भरती सूचना वाचावी. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2023 रोजी पासून सुरू झाले आहे तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करावे.

हे पण वाचा :- Forest Guard Requirement: वनरक्षक विभागामध्ये 24580 पदाची मेगा भरती

MSF Bharti 2023

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार दरमहा 25 हजार रुपये यापेक्षा जास्त इतके वेतन मिळणार आहे. तर यासाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार, अर्जानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावले जाई व तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर जावा लागेल.

मुलाखतीसाठी उमेदवार पोलीस महासंचालक तथाव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई सेंटर 132 मजला वार्ड ट्रेड सेंटर, कप परेड, मुंबई-४००००५, या पत्त्यावर हजर राहावे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती , शैक्षणिक कागदपत्रे , अनुभव प्रमाणपत्रे, दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो , पॅन कार्ड / आधार कार्ड अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

MSF भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा :-SBI चा FD व्याजदरात वाढ, SBI मध्ये Fix Deposit ला मिळवा 10.10 % व्याजदर

प्रत्येक बातमीचे अपडेट आधी मिळवा-

तुमच्या कामाची प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि अपडेट आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. रोजगाराशी संबंधित बातम्या असोत किंवा योजनांशी संबंधित माहिती असो, तुम्हाला आमच्या वेबसाइटवर प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक बातमी मिळेल. आम्ही जेव्हाही कोणतीही बातमी प्रकाशित करतो तेव्हा तुम्हाला सूचना मिळवायच्या असल्यास, तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकता, ज्याची लिंक या पोस्टच्या खाली दिली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून, तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होऊ शकता आणि प्रत्येक अपडेटची सर्वात जलद आणि पहिली सूचना मिळवू शकता. आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमीची सर्वात जलद सूचना मिळते आणि तुम्ही तुमच्या कामाची कोणतीही महत्त्वाची बातमी चुकविणार नाहीत.

अशाच नवीन माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Krushna

One thought on “MSF Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत भरती, 25,000 हजार रुपयांपर्यंत पगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *