Gold Rate Today | अरे बापरे! सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोन्याचा दर पाहून अंगाला काटा येणार, नवीन दर काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today | सोन, हे फक्त आता नावापुरत राहिल आहे. कारण आज सोन्याचा दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांची अपेक्षा ही फक्त आता स्वप्नपूर्तीच राहणार आहे. तुम्ही देखील सोन खरेदी करण्याचा विचार करताय? तर नवीन दर पाहून तुमच्या नक्कीच अंगाला काटा येणार आहे. कारण आज सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे दिल्ली येथे सोन्याचा भाव 2700 रुपयांनी वाढून जवळपास एक लाख 23 हजार रुपये प्रति दहा ग्राम च्या पुढे गेला आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करताय तर एकदा नवीन दर पहाच. Gold Rate Today

काल म्हणजे सोमवारी सोन्याच्या दरात मोठी विक्रमी वाढ झाली होती. काल जवळपास दिवसभरात तीन हजार रुपये किमती वाढल्या त्यानंतर चांदी ही प्रति किलो 1.48 लाखांवर पोहोचली एका दिवसात तीन हजार रुपयांनी वाढ झाल्याने नवीन उंचांक गाठलेला आहे. याची महत्त्वाच कारण म्हणजे जागतिक राजकीय अनिश्चिता आणि फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपातीची वाढती अपेक्षा यामुळे सोमवारी सोन्याच्या किमतीत विक्रमी 1.19 लाखांवर पोहोचल्या, एकाच दिवसात 3000 रुपयांनी वाढल्या.

भूराजकीय तणाव, ज्यामध्ये संघीय खर्चबाबत काँग्रेसच्या गतीविरोधामुळे अमेरिकन सरकार बंद पडणे आणि वाढत्या राष्ट्रवादी आणि स्थलांतराविरोधी भावनांमुळे जपानमध्ये अशांतता यासारख्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार सोन्यान कडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होत आहेत. गेले एक वर्षांमध्ये सोन्याचा दर जवळपास 52% ने वाढला आहे, जो सहा ऑक्टोबर 2024 रोजी किरकोळ बाजारात दहा ग्रॅम 78,000 रुपये इतका होता.

तर भारतामध्ये तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (GST) असल्याने ग्राहकांपर्यंत दहा ग्रॅम साठी 1,22,580 रुपये मोजावे लागत आहेत. तरी देखील सणासुदीच्या काळात किरकोळ मागणी मजबूत आहे.

आजचा शहरानुसार सोन्याचा दर

आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहेत, नंतर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि हे सर्वसामान्यांच्या आवाक्य बाहेर गेलेले आहेत. आज राज्यातील प्रमुख शहरांमध्ये किरकोळ फरक दिसला. नागपूर, पुणे, मुंबई, आणि नाशिक सारख्या शहरांमध्ये 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याचे दर एक लाख दहा हजार सातशे रुपये ते एक लाख वीस हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम अशा आहेत.

( Disclaimer: वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही, योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

hसोन्याच्या दरात झाले मोठे बदल; पहा 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे

Leave a Comment

error: Content is protected !!