Thursday

13-03-2025 Vol 19

हृदयाचा ठोका चुकवणारी घटना; मृत्यूचे तांडव डोळ्यासमोर, पहाडावरून पडता-पडता थोडक्यात वाचला जीव..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

VIRAL VIDEO: सोशल मीडियावर आकर्षणासाठी अनेकजण आपल्या जीवाशी खेळत आहेत. माउंटेन्ड क्लाइंबिंग हा 600 खेळ अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र हा खेळ किती जोकमेचा आहे आणि किती धोकेदायक आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अक्षरशा यामध्ये एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. या व्हिडिओने सिटीझनच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुणी उंच डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्या पहाडावरून ती अचानक घसरते. ती वेगाने खाली कोसळू लागते. तिचा मृत्यू तिच्या डोळ्यासमोर तिला दिसत होता. हा व्हिडिओ पाहून अनेक प्रेक्षकांना भीतीचा हादरा भेटला आहे. कारण हे धाडस तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तरुणीचा पाय घसरल्यानंतर ती वेगाने खाली कोसळू लागते. मात्र तिने मनाची उपस्थिती दाखवत एका दगडाला घट्ट पकडले. या परिस्थितीत अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. कारण ती तरुणी मृत्यूच्या दारातून वापस आल्यासारखं प्रसंग या ठिकाणी घडला आहे. या सर्व घटनेच्या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका युवकाने हिरोची भूमिका बजावली आहे. त्याने स्वतःला डोंगरावरून लोमकळत त्या तरुणीला मदत केली आहे. या व्यक्तीने तिला पाय घट्ट पकडण्यास सांगितले आणि तिला सुरक्षित वर खेचले. VIRAL VIDEO

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला काहीच वेळात अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. दरम्यान या व्हिडिओला अनेक लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मदतीला धाव घेतलेल्या व्यक्तीचे अनेक उदाहरणे कमेंट बॉक्समध्ये कौतुक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर 600 खेळामध्ये सुरक्षितता महत्त्वाची ही गोष्ट समजते. डोंगर चढताना किंवा इतर सहाशे उपक्रमात आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. कारण लहानात लहान चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

👇👇👇👇

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *