कुणबी प्रमाणपत्र 1 मिनिटात काढा? कोणती कागदपत्र आवश्यक आहे? पहा सविस्तर माहिती
Cast Certificate Apply Online: नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सकल मराठा समाजासाठी सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे यासाठी मोठ्या आंदोलन उभे केले होते. नोव्हेंबर महिन्यात जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी जरांगे पाटील यांनी आंदोलनातून केली. आंदोलनाच्या … Read more