आज पासून ऑनलाईन व्यवहारात झाले मोठे बदल, एवढीच रक्कम येणार पाठवता
Government New Rules | नेटवर्क सेवा सुरु झाल्यापासून डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. आता प्रत्येक जण कॅशवर न करता डिजिटल व्यवहार करू लागला आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिक आता डिजिटल व्यवहार करत आहेत. मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार करत असाल तरी ही बातमी तुमच्या कामाची असणार आहे. नागरिकांना … Read more