शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! सौर ऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे एकरी भाडे, नवीन वर्षापासून दिवसा मिळणार लाईट
Solar Panel : शेतकऱ्यांना जमिनीला पाणी देण्यासाठी सारखी वीज राहत नाही. या कारणाने शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने वीज दिली जाते. शेतकऱ्यांसाठी नवीन...